• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, April 19, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल विठ्ठल- रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मान

माणगंगा by माणगंगा
December 15, 2023
in सांगली
0
आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल विठ्ठल- रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मान

आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल विठ्ठल- रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मान

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यातील झिरो कामगारांना तहसीलदार सागर ढवळे यांनी दणका दिल्यामुळे नागरिकांची व शेतकऱ्यांची लूट थांबली असल्याने मनसेचे कृषी सेलचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड दैनिक जनमत चे तालुका प्रतिनिधी सुधीर पाटील व सामाजिक कार्यकर्ते यांनी तहसीलदार सागर ढवळे यांना विठ्ठल रुक्मिणीचे मूर्ती देऊन सन्मान केला.


तहसीलदार सागर ढवळे यांनी खाजगी कामगारांना दणका दिल्यानंतर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी तहसीलदार सागर ढवळे यांच्या कामाचे कौतुक केले व सन्मान केला. तालुक्यामध्ये न भूतो न भविष्य तो असा निर्णय तहसीलदार यांनी घेतल्यामुळे अनेक नागरिक व शेतकरी तहसीलदार यांचा सन्मान करीत आहेत.


त्याचबरोबर आता झिरो तलाठ्यांना सुद्धा दणका मिळणार का ? याकडे तालुक्यातील सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. अनेक शेतकरी अशिक्षित असतात त्यांना कागदपत्रांतील जास्त ज्ञान नसते. त्यामुळे तलाठी कार्यालया मध्ये अनेक झिरो तलाठी काम करीत आहेत. नव्हे तर अनेक दिवसापासून काम करीत आहेत. व अशिक्षित शेतकऱ्यांना भीती घालून आर्थिक उकळपट्टी करीत आहेत.


अशा या झिरो तलाठी कामगारांना शेतकरी व नागरिक वैतागून गेले आहेत .अजूनही तालुक्यांमध्ये अनेक कुटुंबांना दररोजची रोजी रोटी कशी मिळवायची हा गंभीर प्रश्न आहे. आणि त्यामध्येच तलाठी कार्यालय मध्ये आर्थिक लूट होत आहे . होणारी लूट तहसीलदार सागर ढवळे थांबविनार का ? याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Views: 222
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
मंदिर आणि पुजारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक !‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’शी चर्चा करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन व आमदार भरतशेठ गोगावले समन्वय पहाणार ! – मुख्यमंत्री

मंदिर आणि पुजारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक !‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’शी चर्चा करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन व आमदार भरतशेठ गोगावले समन्वय पहाणार ! - मुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)