• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

वातावरण बदलाचा फळबागांना फटाका.. अनेक शेतकरी पंचनामापासून वंचित.,ढगाळ हवामान, पावसाचा धोका., होतं नव्हतं तेवढं वाया गेलं

माणगंगा by माणगंगा
December 22, 2023
in सांगली
0
वातावरण बदलाचा फळबागांना फटाका.. अनेक शेतकरी पंचनामापासून वंचित.,ढगाळ हवामान, पावसाचा धोका., होतं नव्हतं तेवढं वाया गेलं

वातावरण बदलाचा फळबागांना फटाका.. अनेक शेतकरी पंचनामापासून वंचित.
,ढगाळ हवामान, पावसाचा धोका., होतं नव्हतं तेवढं वाया गेलं

आटपाडी प्रतिनिधी


आटपाडी तालुक्यांमध्ये बदलत्या वातावरणाचा फळबागांना जोरदार फटका बसला आहे. तर द्राक्ष आंबा डाळिंब व इतर भागांना वातावरणाचा जोरदार फटका बसला आहे. परंतु अनेक शेतकरी पंचनामापासून वंचित राहिले आहेत. कृषी विभागाशी विचारणा केली असता दहा दिवसापूर्वीच जिल्ह्याला रिपोर्ट गेला आहे असे सांगितले जात आहे. तर कृषी सहाय्यक मात्र आज पंचनामेसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरताना दिसत आहेत.


गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात झपाट्याने बदल झाला असून दिवसभर ऊन सावल्यांचा खेळ सुरू असून,ढगाळ वातावरण आणि पहाटेच्या धुक्याने द्राक्षबागायतदार, आंबा बागायतदार डाळिंब बागायतदार व इतर फळबागा घेणाऱ्या शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली असून, द्राक्ष बागांबरोबरच इतर बागवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने काही द्राक्ष बागेवर डाऊनी,मिलेक्यूसारख्या रोगांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याने द्राक्षबागायतदार संकटाचा डोंगरच कोसळला आहे. ट्रॅव्हलिंग स्टेजमध्ये कुजवा लावण्या व द्राक्ष फुटणे असे रोग येऊ लागले आहेत.


संकरित आंब्यांना मोहर लागला होता तोही गळून पडू लागला आहे तसेच वातावरणाचा डाळिंबी वर परिणाम झाला आहे.
,दुष्काळी परिस्थिती,कर्जबाजारीपणा,आशा हजारो संकटाशी दोन हात करीत,नव नवीन पर्याय उपलब्ध करून शेतकरी पुन्हा जोमाने उभा राहण्याचा प्रयत्न करतोय,शेतीला पुरेशा पाण्यासह आर्थिक पाठबळ नसतानासुद्धा कर्जबाजारी होऊन,ऊसणवारी करुन उरापोटावर संकटं घेऊन रानोमाळात घाम गाळतोय.तरीही इथल्या शेतकऱ्यांची संकटावर संकटे येत आहेत.


यावर्षी पण भिषण पाणी टंचाईवर मात करून,शेतकऱ्यांनी द्राक्षबागा आंबाबाग डाळिंब बागा तळहातावरील फोडाप्रमाणे जपल्या आहेत, इच्छाशक्तीच्या जोरावर भरात आणल्या मात्र ढगाळ वातावरण आणि ऐनवेळी आलेल्या अवकाळीने मात्र घात केला
.
अनेक दिवसा पासून ढगाळ आणि धुकेयुक्त दमट वातावरण टिकून राहिले होते.,ऐन भरात आलेल्या द्राक्षबागांवर कुजवा रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढून घडातील मणी काळे पडू लागले आहेत.बागा वाचविण्यासाठी शेतकरी दिवस-रात्र बागेतच मुक्काम ठोकून औषधांचा मारा करीत असूनही द्राक्षबागा हाताला लागल्या नसल्याने द्राक्ष उत्पादन घटले आहे


.यामुळे दुष्काळाबरोबर दोन हात करणारा शेतकरी हतबल होऊन बसला आहे.हि बाब गंभीर असून नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे, डाळिंब आंबा व इतर फळ पिकांचे तालुक्यात पंचनामे झाले परंतु काही भागांमध्ये कृषी सहाय्यक फिरकलेच नाहीत व तालुक्याचा रिपोर्ट जिल्ह्याला गेल्यानंतर कृषी अधिकारी शेतकऱ्याची डोळे मोडवान करण्यासाठी पंचनामेसाठी फिरत आहेत


चौकट…
वातावरणाने द्राक्ष, डाळिंब ,आंबा व इतर फळ पिकांचे नुकसान झाल्यानंतर मागील दहा दिवसांमध्ये जिल्हा कृषी कार्यालयाला रिपोर्ट गेला आहे.असे तालुका कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. परंतु काही भागांमध्ये आज कृषी सहाय्यक बागांचे नुकसान पहाण्यासाठी आलेले आहेत .जर दहा दिवसांपूर्वी तालुक्याचा रिपोर्ट जिल्हाला गेला तर मग शेतकऱ्याची डोळे मोडवान करण्यासाठी कृषी सहाय्यक आज पंचनामा करण्यासाठी आले आहेत का ?

  1. तालुका कृषी कार्यालयामध्ये अनेक योजना येतात परंतु कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून त्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत. मागील वीस दिवसापूर्वी अनेक शेतकऱ्यांचे फळबागांचे नुकसान झाले आहे . फळबागांचे नुकसानीचा रिपोर्ट तालुका कृषी विभागाकडून जिल्हा कृषी विभागाकडे मागील दहा दिवसांपूर्वी गेला आहे आणि आज कृषी सहाय्यक मात्र शेतकऱ्यांच्या बागा फिरत हिंडत आहेत. तालुक्याचा रिपोर्ट जिल्ह्याला गेला आणि मग आता शेतकऱ्याची डोळे मोडवान करण्यासाठी कृषी सहाय्यक बांधणी फिरताना दिसत आहेत.
  2. वराती मागून घोडे

  3. ग्रामीण भागामध्ये जुनी एक म्हण आहे वराती मागून घोडे म्हणजे नवरदेवाची वरात निघाल्यानंतर वरातीसाठी म्हणून पाठीमागून घोडा आणायचा म्हणजे त्या नवरदेवाला घोड्यावर बसण्याचा उपयोग होत नाही त्याचप्रमाणे तालुक्याचा नुकसानीचा रिपोर्ट जिल्ह्याला गेल्यानंतर काही भागांमध्ये कृषी सहाय्यक पंचनामेसाठी आले आहेत.
    फोटो. द्राक्ष बाग, आंबा बाग
Views: 142
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
सौ.माधवीताई नरेश जोशी याची पोलीस मित्र संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षपदी नियुक्ती..

सौ.माधवीताई नरेश जोशी याची पोलीस मित्र संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षपदी नियुक्ती..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)