• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आवळाईत आपला संकल्प विकसित भारत कार्यक्रम शेतकरी संघटनेने बंद पाडला ….मोदी सरकार नव्हे तर भारत सरकार म्हणा… गणेश जुगदर

माणगंगा by माणगंगा
December 27, 2023
in सांगली
0
आवळाईत आपला संकल्प विकसित भारत कार्यक्रम शेतकरी संघटनेने बंद पाडला ….मोदी सरकार नव्हे तर भारत सरकार म्हणा… गणेश जुगदर

आवळाईत आपला संकल्प विकसित भारत कार्यक्रम शेतकरी संघटनेने बंद पाडला ….
मोदी सरकार नव्हे तर भारत सरकार म्हणा… गणेश जुगदर


आटपाडी प्रतिनिधी


आवळाई ता. आटपाडी येथे सकाळी अकरा वाजता मोदी सरकार यांचा रथ आला होता व योजनांच्या माहितीचा प्रचार जनता चालू होता. त्यावेळी शेतकरी संघटनेचे कार्य कार्यकर्ते व आटपाडी खानापूर विधानसभेचे अध्यक्ष गणेश जुगदर यांनी हा कार्यक्रम रद्द करण्यास लावला होता.


या कार्यक्रमाला पहिली ते दहावीपर्यंत शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थी िनीस सक्ती करून कार्यक्रमासाठी बसवले होते . शिक्षक शिपाई उपस्थित होते. तर या कार्यक्रमासाठी शेतकरी कोणीही नव्हते व गावातील ग्रामस्थ नव्हते तरी अशा पद्धतीने पंचायत समितीचे अधिकारी व महसूल खात्याचे अधिकारी या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित होते


तसेच गावचे सरपंच उपस्थीत होते हा कार्यक्रम चालू असताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम बंद करायला लावला .मोदी सरकऐवजी भारत सरकार करा अशी मागणी केली.
कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पंचायत समिती चे अधिकारी यांनी पोलिसांना फोन करून पोलीस बोलावून घेतले व पोलिसांच्या मदतीने हा वाद मिटवण्यात आला.


पुढील कार्यक्रम घेण्यावेळेस आपल्या मागण्यानुसार मोदी सरकार ऐवजी आम्ही भारत सरकार करू असे तोंडी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर पोलीस संरक्षणात कार्यक्रम पुढे चालू ठेवला. कार्यक्रम संपन्न करून निघून गेले .या कार्यक्रमाला कोणी शेतकरी उपस्थित राहिले नाहीत किव्हा शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व्यतिरिक्त कोणतेही ग्रामस्थ उपस्थित नव्हते.

Views: 165
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
जतमध्ये होणार भव्यदिव्य पत्रकार भवन.. २५ लाखांचा निधी मंजूर..

जतमध्ये होणार भव्यदिव्य पत्रकार भवन.. २५ लाखांचा निधी मंजूर..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)