• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी किमान वेतनासाठी आम.गोपीचंद पडळकर यांच्याकडे कैफियत मांडली 

माणगंगा by माणगंगा
December 30, 2023
in सांगली
0
 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी किमान वेतनासाठी आम.गोपीचंद पडळकर यांच्याकडे कैफियत मांडली 

 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी किमान वेतनासाठी आम.गोपीचंद पडळकर यांच्याकडे कैफियत मांडली 

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना किमान वेतन मिळावे या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे कैफियत मांडत  निवेदन देऊन वेतन मिळण्याची मागणी केली.

   संपूर्ण तालुक्यातील सेविका, मिनी  सेविका व मदतनीस बेमुदत संपावर गेल्या  आहेत त्यामुळे सर्व अंगणवाडी आजचे काम ठप्प राहिले आहे. त्यामुळे कुपोषण बालकावरती परिणाम होत आहे तसेच इतर बालकांनाही पोषण आहार मिळत नाही.

सध्या तालुक्यामध्ये अंगणवाडी व मिनी अंगणवाडी असे एकूण 243 अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये 55 मिनी अंगणवाडी आहेत. तर मदतनीस 88 आहेत.हे सर्व कर्मचारी दिनांक 4 डिसेंबर पासून बेमुदत संपावर आहेत.

सध्या महागाईचा भडका वाढला आहे. त्यामध्ये तटपुंज मानधनावर अंगणवाडी सेविका ,मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस काम करत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना घरातून घेऊन जाणे. त्यानंतर त्यांना घरी सोडणे दप्तरी रेकॉर्ड भरणे. ऑनलाईन माहिती भरणे .आहार देणे,गरोदर स्तनदा माता यांच्या नोंदी घेणे त्यांना माहिती देणे तसेच त्यांना शासनाचा लाभ मिळवून देणे,तालुक्याच्या ठिकाणी मीटिंगसाठी जाणे अशा अनेक जबाबदाऱ्या अंगणवाडी सेविकांच्यावर आहेत .

यामध्ये त्यांचा संपूर्ण दिवस त्या कामातच जात असतो. त्यामुळे त्यांना घरच्या कामाकडे दुर्लक्ष होत असते. त्यामध्ये तटपुंज्य मानधन असल्यामुळे संसाराचा गाडा कसा चालवायचा हा एक गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे.

या सर्व गोष्टीचा विचार करून अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन नव्हे वेतन द्यावे मगणीसाठी अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन दिले आहे.

 पेन्शन मंजूर करावी ग्रॅज्युएटी देण्यात यावी वेतनश्रेणी देण्यात यावी शासकीय दर्जा देण्यात यावा मानधना ऐवजी वेतन द्यावे सेविकांना किमान वेतनानुसार 26 हजार रुपये मानधन तर मदतनीस ना 22 हजार रुपये वेतन करण्यात यावे. 

 अंगणवाडी ताईंचा विषय मार्गी लावावा व मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आमदार पड ळकर यांना निवेदन दिले आहे

सध्या  चार डिसेंबर पासून संप सुरू आहे या संपामध्ये सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभागी आहेत

जोपर्यंत किमान वेतन मिळत नाही तोपर्यंत अंगणवाड्या बंदच राहणार असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या तालुकाध्यक्ष मधुमती मोरे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया

जोपर्यंत किमान वेतन मिळत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार आहे. मधुमती मोरे

2. अंगणवाडी ताईंना किमान वेतन मिळण्यासाठी मी विधान परिषदेमध्ये आवाज उठवणार .आम्. पडळकर 

फोटो. आमदार गोपीचंद पडळकर यांना अंगणवाडी ताई मागणीचे निवेदन देताना.

Views: 182
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
: शिधापत्रिका होणार इतिहासजमा; शासन देणार ई-शिधापत्रिका,

: शिधापत्रिका होणार इतिहासजमा; शासन देणार ई-शिधापत्रिका,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)