• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

अखेर आटपाडी तालुक्यात पत्रकार संघटना स्थापनेची प्रतीक्षा संपली…

माणगंगा by माणगंगा
January 2, 2024
in सांगली
0
अखेर आटपाडी तालुक्यात पत्रकार संघटना स्थापनेची प्रतीक्षा संपली…

व्हॉइस ऑफ इंडिया पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी कांतीलाल कारळे

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यांमध्ये व्हॉइस ऑफ इंडिया पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली असून या संघटनेच्या तालुका अध्यक्षपदाचा पहिला मान दिघंची चे कांतीलाल कारळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वंचित पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी व्हॉइस ऑफ इंडिया या पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली असून तालुक्यातील प्रथम तालुका अध्यक्ष पदी दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी कांतीलाल कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उर्वरित तालुका कमिटी लवकरच निवडण्यात येणार आहे त्यासाठी दोन ते तीन दिवसांच्या कालावधीमध्ये पत्रकारांची बैठक घेऊन निवडी करण्यात येतील व येणाऱ्या सहा जानेवारी पत्रकार दिना दिवशी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती नूतन तालुकाध्यक्ष कांतीलाल करळे यांनी दिली

Views: 162
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
अखेर आटपाडी तालुक्यात पत्रकार संघटना स्थापनेची प्रतीक्षा संपली…

व्हॉइस ऑफ इंडिया पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी कांतीलाल कारळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
  • माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)