• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कोंढावळ येथे’क्रांतीज्योती’ सावित्रीबाई फुले याची जयंती साजरी…..संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संस्थेच्या वतीने बालिका दिनानिमित्त विद्यार्थीचा सन्मान

माणगंगा by माणगंगा
January 3, 2024
in महाराष्ट्र
0
कोंढावळ येथे’क्रांतीज्योती’ सावित्रीबाई फुले याची जयंती साजरी…..संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संस्थेच्या वतीने बालिका दिनानिमित्त विद्यार्थीचा सन्मान

कोंढावळ येथे’क्रांतीज्योती’ सावित्रीबाई फुले याची जयंती साजरी

संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संस्थेच्या वतीने बालिका दिनानिमित्त विद्यार्थीचा सन्मान

शहादा तालुक्यातील कोंढावळ येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस पी सोनवणे मॅडम हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक जे पी माळी होते ‌उपशिक्षक प्रमोद परदेशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत सावित्रीबाई च्या जीवनावर प्रकाश टाकला ते म्हणाले कि पुरुषी मानसिकतेवरचा हा प्रहार तो पण त्या काळात सन १८४८ मध्ये केलेला.स्त्री ला स्वातंत्र्याची जाण करुन देत त्यासाठी संघर्ष करुन ते प्राप्त करुन देणाऱ्या एका क्रांतीज्योतीने इतिहास घडविलाय.

शिक्षणा पासून वंचित ठेवून स्त्रियांचे प्रगतीचे पंख कापणाऱ्या समाजात सर्व जातीधर्मासाठी पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली. लवकरच मुलींच्या शिक्षणाच्या पाच शाळा उघडल्या.जातीधर्माच्या खुळचट कल्पना नष्ट करण्यासाठी बालिका वसतीगृह सुरू केले.हे कर्तुत्व होते देशातील पहिली महिला शिक्षिका ठरलेल्या सावित्रीबाई फुलेंचे. त्यांची आज जयंती व बालिकांना संरक्षण देण्यासाठी त्यांनी बालिकागृह सुरू केले होते

म्हणून ३ जानेवारी हा दिवस ‘बालिका दिन’ म्हणून पण साजरा केला जातो.तत्कालीन समाज व्यवस्थेप्रमाणे ९ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले.पहिल्या मराठी कवयित्री सावित्रीबाईंनी ज्योतिबा नामक सत्यवानाला समाजसेवेसाठी जन्मभर समर्थ साथ दिली.

स्वयंभू समाजसेवेचे व्रत स्विकारलेल्या सावित्रीबाईं शेवटचा श्वास घेतला तो प्लेगच्या पेशंटची सेवा करतानाच.शिक्षणाने स्त्रीच्या जीवनात असे प्रगतीचे दीपक उजळवले की अंधारजाळे दूर झाले.जगाच्या विस्तिर्ण आकाशात आज भारतीय महिलांचा झेंडा सर्वच क्षेत्रांत मानाने उंचच उंच ठरतोय तो त्यांच्याच योगदानाने. अश्या ह्या ‘क्रांतीज्योती’ सावित्रीबाईं फुलेंना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..सर्वश्रेष्ठ दान आहे ते ज्ञानाचे. हे असे दान की ते दिल्याने आपलेच ज्ञान वाढते हेच खरे सत्य आहे.ज्ञानमंदिरी हे ज्ञान अज्ञ गोरगरीबांना वाटणे म्हणजे सुंदर जगाची निर्मिती. त्या कष्टाचे प्रेमाचे मोती सरस्वतीच्या गळ्यात सुशोभित होतील.उपस्थित सर्वानीं पुष्पहार अर्पण करुन जयंती साजरी करण्यात आली.यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई विद्यालय वतीने बालिका दिनानिमित्त उपस्थीत विद्यार्थीना प्रशस्तीपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.


या कार्यक्रमाला सुत्रसंचलन इयत्ता १० विद्यार्थीनी धनश्री माळी व भैरवी गोसावी यांनी केले , आभार प्रदर्शन एम. एम.माळी मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाय.. एस. शिंपी, आर. एच. खैरनार, के. एस. सैंदाणे , आर. डी.माळी, आर. एम. बागुल, एस. डी.बैसाणे यांनी परिश्रम घेतले आदि शिक्षक शिक्षीका उपस्थित होते.

Views: 129
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पोलिस रेझिंग डे निमित्ताने जिल्हाभरात सायबर सुरक्षा मोहिम राबविणार – एस.पी. श्रीकांत धिवरे

पोलिस रेझिंग डे निमित्ताने जिल्हाभरात सायबर सुरक्षा मोहिम राबविणार - एस.पी. श्रीकांत धिवरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)