• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, April 19, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

क्रातीनगर आर सी पटेल प्राथमिक शाळेत आनंद मेळावा

माणगंगा by माणगंगा
January 3, 2024
in महाराष्ट्र
0
क्रातीनगर आर सी पटेल प्राथमिक शाळेत आनंद मेळावा

क्रातीनगर आर सी पटेल प्राथमिक शाळेत आनंद मेळावा

तुआर सी पटेल मराठी प्राथमिक शाळा क्रांतीनगर शिरपूर येथे आज दिनांक 03/01/2024 वार बुधवार रोजी आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. या शुभप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी डॉक्टर उमेशजी शर्मा दि शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूर सी ओ ,प्रमुख अतिथी रेषा पटेल मॅडम सल्लागार शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूर, शोभा भंडारी मॅडम मा. अध्यक्ष धुळे जिल्हा माहेश्वरी महिला समाज मंडळ, संगीता ताई देवरे नगरसेविका शि. व. न. प. शिरपूर, कल्पना राजपूत माजी सदस्य जिल्हा परिषद धुळे, मीनाक्षी राठी सह सेक्रेटरी धुळे जिल्हा माहेश्वरी समाज मंडळ, शालिनी सोनवणे प्रसिद्ध विधी तज्ञ शिरपूर, कविता बाविस्कर लायन्स क्लब शिरपूर, एफ के गायकवाड पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी शिरपूर क्रांतीज्योती मॅडम मुख्याध्यापिका आर सी पटेल खर्दे, महेंद्र परदेशी मुख्याध्यापक आर सी पटेल वरवाडे, सर्व वरील प्रमुख अतिथी उपस्थित होते या प्रमुख अतिथीच्या हस्ते माता सरस्वतीचे पूजन व सावित्रीबाई फुलेच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रमुख अतिथींचे सत्कार शाळेचे मुख्याध्यापक पी एस गहिवरे यांनी केले. तसेच इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी वेदिका विवेक सूर्यवंशी या विद्यार्थिनी ला सावित्रीबाई फुले ची वेशभूषा देण्यात आली होती या मुलीचे सत्कार सर्व प्रमुख अतिथींनी केले व या चिमुकलीने सुंदर असे भाषण केले. तसेच संगीता ताई देवरे व व प्रमुख अतिथी यांनी विद्यार्थी व पालकांनी बनवलेल्या पदार्थाबद्दल कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

तसेच शाळेचे मुख्याध्यापक पी एस गहिवरे यांनी आपले प्रास्ताविक केले व विद्यार्थी व पालकांना आनंद मेळाव्याच्या व सावित्रीबाईच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या .आनंद मेळावा या कार्यक्रम निमित्ताने पालकांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या रांगोळी स्पर्धासाठी बालवाडी ते सातवी पर्यंतच्या सर्व पालकांनी सहभाग नोंदवला होता या रांगोळी स्पर्धेची पाहणी सर्व प्रमुख अतिथींनी केली व या रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय असे नंबर काढून प्रमुख अतिथीच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. प्रथम रूपाली विवेक सूर्यवंशी द्वितीय योगिता अनुपम माळी तृतीय वाघ कल्याणी उत्तेजनार्थ शीतल नितीन बारी असे रांगोळी स्पर्धेचे नंबर काढण्यात आले व बक्षीस प्रमुख अतिथीच्या हस्ते देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा भेटकार्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व या भेटकार्ड स्पर्धेतून प्रथम द्वितीय तृतीय असे नंबर विद्यार्थ्यांचे काढण्यात आले.

व आजच्या आनंद मेळावा साठी 50 विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले होते. व छान असे वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते . या पदार्थांमध्ये पाणीपुरी, वडापाव ,खमंग ,डोसा, इडली ,भेळ ,पोंगे बटाटे, गुलाब जामून इत्यादी विविध प्रकारचे पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवून आणलेली होती. या विद्यार्थ्यांना आपल्या पालकांनी छान अशी मदत विद्यार्थ्यांना केलेली होती. व पालकांच्या सुद्धा प्रतिसाद चांगला मिळालेला होता. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने टोकन घेऊन वेगवेगळे पदार्थ घेऊन पदार्थाचा आस्वाद घेतला . तसेच विद्यार्थ्यांसाठी फनीगेम आयोजित करण्यात आले होते. या फनीगेम खेळातून त्यांनी एक आनंद घेतला. मैदानाची सजावट शिस्तबद्ध व छान अशी करण्यात आलेली होती .

रांगोळी स्पर्धेचे आयोजन स्मिता साळुंखे ,मिनल माळी, कविता पाटील ,भावना शुक्ल ,मराठे जयश्री यांनी केले विद्यार्थ्यांचे स्टॉल लावण्याचे नियोजन मंदाकिनी देशमुख, कामिनी देवरे यांनी केले फनीगेम खेळाचे नियोजन सुधाकर जाधव, राकेश शिरसाठ यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण पाटील यांनी केले व या कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक पी एस गहिवरे व मिनल माळी,स्मिता साळुंखे , कविता पाटील ,भावना शुक्ल, मंदाकिनी देशमुख, कामिनी देवरे, मराठे जयश्री ,नंदा राजपूत भूषण पाटील ,सुधाकर जाधव ,राकेश शिरसाठ ,मनोज भोई यांनी केले, व गोपाल दिपक, रविंद्र पावरा, गवळी आप्पा. कार्यक्रम यशस्वीतेसाठी खूप मेहनत घेतली.

Views: 190
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
फत्तेपूर फाॅ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

फत्तेपूर फाॅ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)