आटपाडीतील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉ. विनय पत्की यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
दत्तात्रय पाटील पंच, मनोज नांगरे पाटील कारभारी यांची प्रमुख उपस्थिती
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर विनय पत्की यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय राजकीय सामाजिक व अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
आज सकाळपासूनच डॉक्टर पत्की यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी त्यांच्या निवासस्थानी केली होती.
यावेळी आटपाडी तालुक्याचे नेते दत्तात्रय पाटील पंच मनोज नांगरे पाटील कारभारी ,चव्हाण इंडियन गॅस चे मालक दत्तात्रय चव्हाण, पत्रकार सदाशिव पुकळे पत्रकार सुधीर पाटील, वैभव बोराडे पोलीस पाटील आकाश बनसोडे मान्यवर उपस्थित होते







