• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

तहसीलदार कार्यालयात खाजगी कामगारांचा वावर वाढला….,बंद केलेले खाजगी कामगार पुन्हा कामावर घेतले…

माणगंगा by माणगंगा
February 6, 2024
in सांगली
0
तहसीलदार कार्यालयात खाजगी कामगारांचा वावर वाढला….,बंद केलेले खाजगी कामगार पुन्हा कामावर घेतले…

तहसीलदार कार्यालयात खाजगी कामगारांचा वावर वाढला.

बंद केलेले खाजगी कामगार पुन्हा कामावर घेतले…

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यांमध्ये नूतन तहसीलदार सागर ढवळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली व अनेक धाडसी निर्णय घेतले होते. यामध्ये सतत गाजत असणारा प्रश्न म्हणजे तहसील कार्यालयातील खाजगी कामगाराकडून नागरिकांना त्रास होत होता. अशा अनेक संघटनाच्या तक्रारी होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार सागर ढवळे यांनी तातडीने निर्णय घेऊन खाजगी कामगार बंद केले होते

या त्यांच्या धाडसी निर्णयानंतर सर्व तालुक्यातून तहसीलदार सागर ढवळे यांचे अभिनंदन करण्यात आले होते परंतु मागील काही दिवसांपूर्वी तहसीलदार सागर ढवळे यांनी पुन्हा खाजगी कामगार कामावर घेतले आहेत त्यामुळे याबाबत तालुक्यामध्ये उलट..सुलट चर्चा सुरू आहे.

खाजगी कामगार नागरिकाकडून आर्थिक लूट करत होते .अशा आशयाच्या अनेक तक्रारी होत्या या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार सागर ढवळे यांनी सर्व खाजगी कामगार बंद केले होते परंतु पुन्हा तीन ते चार खाजगी कामगार यांना घेतले आहे.

कुणबी दाखल्याच्या सर्वेक्षण साठी हे कामगार घेतल्याची चर्चा तहसील परिसरामध्ये आहे. खाजगी कामगाराकडून शेतकऱ्यांची नागरिकांची लूट होत होती हे सर्वांनाच माहीत असून सुद्धा पुन्हा काहीतरी निमित्ताने खाजगी कामगारांना कामावर घेतले आहे .खाजगी कामगारांना कामावर घेण्यासाठी सर्व स्तरातून अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत अशीही उलट सुलट चर्चा सुरू आहे.

खाजगी कामगारांना घेण्यासाठी काहीतरी निमित्त हवे होते ते कुणबी सर्वेक्षण निमित्ताने कामगार कामावर घेण्यासाठी निमित्त झाले.

Views: 177
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या आरक्षण मर्यादा वाढवण्या संदर्भात भूमिका – योगेश केदार

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या आरक्षण मर्यादा वाढवण्या संदर्भात भूमिका - योगेश केदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)