• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी तहसिल कार्यालयातील रिक्त पदे भरावीत..अन्यथा आंदोलन मुख्यमंत्री ,महसूल मंत्री यांचेकडे संतोष हेगडे यांची निवेदनाद्वारे मागणी

माणगंगा by माणगंगा
February 7, 2024
in सांगली
0
आटपाडी तहसिल कार्यालयातील रिक्त पदे भरावीत..अन्यथा आंदोलन मुख्यमंत्री ,महसूल मंत्री यांचेकडे संतोष हेगडे यांची निवेदनाद्वारे मागणी

आटपाडी तहसिल कार्यालयातील रिक्त पदे भरावीत.. अन्यथा आंदोलन……
मुख्यमंत्री ,महसूल मंत्री यांचेकडे संतोष हेगडे यांची निवेदनाद्वारे मागणी

आटपाडी प्रतिनिधी


आटपाडी तालुका आटपाडी येथील तहसील कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी बहुजन समाज पार्टी खानापूर-आटपाडी विसापूर मतदार संघाचे अध्यक्ष संतोष हेगडे यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे या निवेदनामध्ये म्हटले आहे की आटपाडी तहसील कार्यालयातील रिक्त पदे असल्याने अनेक खाजगी उमेदवारांना येथे कामासाठी घेतले जाते व या खाजगी उमेदवाराकडून शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असलेल्या अनेक तक्रारी आहेत.


यामध्ये रिक्त पदे पुढीलप्रमाणे


१) महसूल विभाग – क्लार्क -१, नायब तहसीलदार – १,
२) पुरवठा विभाग – क्लार्क-२, नायब तहसीलदार – १
३) संजय गांधी विभाग क्लार्क-१, नायब तहसीलदार – १,
४) निवडणूक विभाग – क्लार्क-१, नायब तहसीलदार – १,
५) रोजगार हमी विभाग – क्लार्क-१, नायब तहसीलदार – १,
६) तलाठी-५,
७) कोतवाल -५,
८) शिपाई – ३,

अशी वरील प्रमाणे तहसिल कार्यालयामध्ये एकूण २४ रिक्त पदे आहेत.
या रिक्त पदामुळे तहसील कार्यालयामध्ये मनुष्य बळ कमी पडत आहे. त्यामुळे जन सामान्य लोकांना शासकीय कामासाठी त्रास होत आहे.
शासकीय दाखले, उतारे, वारस नोंद, दस्त नोंद तसेच संजय गांधी योजनेच्या कामासाठी तसेच रेशन कार्ड सबंधित कामासाठी कर्मचारी कमी असल्यामुळे विलंब लागत आहे .


त्यातच तालुका दुष्काळग्रस्त आहे. प्रशासनाने सुद्धा कमी प्रमाणात कर्मचारी ठेवून तहसील कार्यालय सुविधा अभावी दुष्काळग्रस्त केला आहे. या तालुक्यामध्ये सामान्य माणसाला, शेतकरी वर्गाला निसर्गाने पाण्या अभावी वंचित ठेवले आहे. त्याच प्रमाणे राजकीय नेत्यांनी व प्रशासनाने सुद्धा या जनसामान्य माणसाला शासकीय कामापासून वंचित ठेवले आहे.

त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून तालुक्यातील जन सामान्य माणसांची कामे जलदगतीने होण्यासाठी आपण त्वरित रिक्त पदे भरावित अशी मागणी केली आहे. रिक्त पदे न भरल्यास लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालायावर तीव्र प्रकारचे जोडे मारो आंदोलन करण्यात येईल याची जाहीर नोंद घेण्यात यावी. अशी मागणी बहुजन समाज पार्टी खानापूर-आटपाडी विसापूर मतदार संघाचे अध्यक्ष संतोष हेगडे यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे .

Views: 194
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
चाळीसगावात अजितदादा गटाकडून जल्लोष….

चाळीसगावात अजितदादा गटाकडून जल्लोष....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)