• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, April 19, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून उत्तमराव जाणकरच एकदम उत्तम !

माणगंगा by माणगंगा
February 24, 2024
in महाराष्ट्र
0
सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून  उत्तमराव जाणकरच एकदम उत्तम !

सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवार म्हणून जाणकर साहेब एकदम उत्तम!


पिलीव प्रतिनिधी/विश्वजीत गोरड –


अवघ्या काही दिवसात लोकसभेची रणधुमाळी चालु होईल प्रत्येक पक्षाची जोरात मोर्चेबांधणी सुरु आहे .


माढ्यातुन भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी पक्की केल्याचे समजते तर सोलापुर लोकसभा मतदार संघातुन माळशिरसचे मुरब्बी बहुजन नेते उत्तमराव जाणकर यांना उमेदवारी देऊन धनगर मतांच्या बेरजेचे राजकारण भाजपने केल्याचे समजते. सोलापुर लोकसभा मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे

या मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात त्यापैकी चार मतदारसंघात भाजपची एकहाती सत्ता आहे तर उर्वरित एक मतदारसंघात अजित पवार गटाचे वर्चस्व आहे म्हणजेच भाजपा मित्रपक्षाकडे आहे सहापैकी एकमेव आमदार प्रणिती शिंदे यांच्या रुपाने एक जागा काॅग्रेसकडे आहे .काॅग्रेसकडुन प्रणिती शिंदे यांच्या नावाची चाचपणी सुरु आहे सोलापुर लोकसभा मतदार संघात धनगर समाजाचा चेहरा भाजपने दिल्यास विक्रमी मतांनी उत्तमराव जाणकर निवडुन येतील असा ग्राउंड रिपोर्ट आहे.

आत्तापासुनच माळशिरस तालीक्यातील निष्ठावंत जाणकर समर्थक सोलापुर मतदार संघातील मोहळ ,मंगळवेढा, उत्तर सोलापुर,मध्य सोलापुर, दक्षिण सोलापुर, अक्कलकोट या भागात जाऊन जनतेचा कौल तपासत आहे. जाणकर हे संघर्ष करणारा नेता आहे गेली वीस वर्षे माळशिरस तालुक्यात दबदबा टिकवुन ठेऊन प्रस्थापित व महाराष्ट्राचे नेतृत्व केलेल्या मोहीते पाटील घराण्याला गुडघ्यावर आणायचे काम जाणकरांनी केले आहे. माढ्याचे तिकीट धैर्यशील मोहीते यांना मिळाले नाही म्हणून जर मोहीते पाटील भाजपा ला सोडुन गेले तर माळशिरस तालुक्यातुन पुन्हा राम सातपुते निवडुन येण्यासाठी जाणकरांना खासदार भाजप करणार असल्याचे राजकीय तर्क मांडले जात आहेत.

एकंदरित भाजपचा हा मास्टर स्ट्रोक पक्ष बळकटीसाठी अत्यंत योग्य असल्याचा सांगायला आता कुणा ज्योतिषाची गरज नाही.

Views: 172
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडीतील १२ गावच्या बंद पाईपलाईन पाणी योजनेच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी, श्रमिक मुक्ती दलाच्या लढ्याला अखेर यश.,

आटपाडीतील १२ गावच्या बंद पाईपलाईन पाणी योजनेच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी, श्रमिक मुक्ती दलाच्या लढ्याला अखेर यश.,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)