• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

कौठळीचे सुपुत्र डी .एस .सावंत, यांना जेजेटी युनिव्हर्सिटी मधून लॉ मध्ये पीएचडी जाहीर!

माणगंगा by माणगंगा
April 6, 2024
in सांगली
0
कौठळीचे सुपुत्र डी .एस .सावंत, यांना जेजेटी युनिव्हर्सिटी मधून लॉ मध्ये पीएचडी जाहीर!

कौठळी तालुका आटपाडीचे सुपुत्र डी एस सावंत, यांना जेजेटी युनिव्हर्सिटी मधून लॉ मध्ये पीएचडी जाहीर!

आटपाडी 6

उच्चविद्याविभूषित आंबेडकरी विचारवंत, सेंट्रल रेल्वे इसी बँकेचे विद्यमान चीफ मॅनेजर, आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी प्रामाणिक हेतूने दैनिक जागृत भारत तसेच दैनिक वृत्तरत्न सम्राट मध्ये क्रांतिकारी स्तंभलेखन करणारे निष्ठावान प्रतिभावान लेखक, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रखर संघर्षाला तोंड देत यश खेचून आणणारे लढाऊ तडफदार व्यक्तिमत्व, अनेक वैचारिक मार्मिक पुस्तकांचे लेखक आणि विचारधारेशी तत्वांशी कसलीही तडजोड न करता स्पष्टपणे मत मांडणारे परखड वक्ते, सर्वांना सोबत घेऊन मनमिळाऊपणे काम करणारे आदरणीय डी. एस. सावंत सर यांना जेजेटीयु मधून पीएचडी इन (लॉ) ही डिग्री प्रदान….

ह्या डिग्री बरोबरच आता त्यांच्याकडे एम कॉम. मुंबई, एल.एल.एम. पुणे, एम.एम.एस. फायनान्स मुंबई, एम.फिल.(लॉ) मुंबई, तसेच पीएचडी (लॉ) आशा सात रेग्यूलर डिग्रीज आणि इतर डिप्लोमा अशा शैक्षणिक पदव्या आहेत.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयातुन तसेच डॉ बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिडनहॅम महाविद्यालयातुन सावंत सरांनी पदव्या घेतलेल्या आहेत. आपल्या शैक्षणिक समृद्धतेचा स्वतःसाठी किंवा परिवारासाठी कमी पण समाजासाठी जास्तीत जास्त लाभ व्हावा या निस्वार्थी भावनेने सावंत सर नेहमी कृतीशील कार्यक्रमात सक्रिय असतात. दैनिक जागृत भारत हा या उद्देशाचाच एक भाग असून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातून बुद्धिजीवी मंडळींचा उत्तम प्रतिसाद आयु. डी.एस.सावंत सरांना अर्थात दैनिक जागृत भारत टीमला मिळत आहे.

नोकरी, परिवार सांभाळत पीएचडीतील या यशा सोबत सावंत सरांनी गाठलेल्या उत्तुंग शैक्षणिक भरारीचे समाजातील विविध स्तरातुन कौतुक होत आहे. साहित्य, वृत्तपत्र, आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, संघटना, मित्र मंडळी नातेवाईक व परिवारातुन त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

या यशाबद्दल तसेच भावी आयुष्यासाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा धाराशिव, आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर, धम्म रत्न देविदास राव कदम सोशल फाउंडेशन तुळजापूर, तसेच दैनिक जागृत भारत-टीम धाराशिव व मित्र परिवाराच्या वतीने मी देविदास विक्रांत कदम यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे

Views: 193
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
एक सूचना सावधगिरीची – अॅड. चैतन्य भंडारी यांचे मनोगत

एक सूचना सावधगिरीची - अॅड. चैतन्य भंडारी यांचे मनोगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)