सोनवद धरणाच्या पाण्याचे श्याम सनेर यांच्या हस्ते जल पूजन * चला गावाकडे परिवर्तन यात्रा कार्यक्रमात शेतकऱ्यांनी दिले निवेदन
*. ================================ =
डोंगरगाव ( प्रतिनिधी) आर आर पाटील ==
आज दि 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यां सोबत धुळे जिल्हा काँग्रेस पक्ष अध्यक्ष श्याम सनेर यांनी सोनवद धरणाच्या पाण्याची विधी वत पूजा करून साडी चोळी श्रीफळ अर्पण केले यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांचे समवेत प स सदस्य राजेंद्र देवरे शाना भाऊ येडवे ज्ञानेश्वर पाटील डॉक्टर बोरसे अमराडे सोनू झालशे कलमाडी नानाभाऊ माळी वाघाडी काम पूर वाघाडी खुर्द वाघाडी बुद्रुक वालखेडा कंचनपुर पिंपरखेडा कलमाडी डोंगरगाव वाघोदे माळीच इत्यादी अनेक गावातील कार्यकर्त्यांचा मोठा ताफा आज रोजी श्याम सनेर यांचे सोबत चलो गावाकडे या परिवर्तन यात्रेत सहभागी होता डोंगरगाव येथे शाम सनेर यांचा गृहिणी मार्फत ओवाळणी. पूजन करून सत्कार झाला यामुळे ते भारावून गेलेत याच वेळी गावातील शेतकऱ्यांनी सोनवद धरणाचा पोहोच कालवा निमखेडी ते सोनवद धरण अंतर 14 किलोमीटर आंतर काँग्रेटीकरण करणे व मुख्य पाणी सोडण्याच्या पाटाचे सुमारे 3 किलोमीटर अंतर काँक्रिटी करणे संदर्भात निवेदन दिले