• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

जिम, अभ्यासिका, सामाजीक सभागृह, प्रसाधनगृहाचा समावेश असलेले महिला विकास बचत भवन सर्वत्र उभारा ! .अश्विनी कासार – अष्टेकर यांची मागणी.

माणगंगा by माणगंगा
August 18, 2021
in सांगली
0
जिम, अभ्यासिका, सामाजीक सभागृह, प्रसाधनगृहाचा समावेश असलेले महिला विकास बचत भवन सर्वत्र उभारा ! .अश्विनी कासार – अष्टेकर यांची मागणी.

जिम, अभ्यासिका, सामाजीक सभागृह, प्रसाधनगृहाचा समावेश असलेले महिला विकास बचत भवन सर्वत्र उभारा ! .अश्विनी कासार – अष्टेकर यांची मागणी.

आटपाडी दि .


सांगली जिल्ह्यातील मुख्य शहरे, तालुक्यांची मुख्यालये या ठिकाणी युवती, विद्यार्थीनी ,महिलांसाठी जिम, अभ्यासिका , सामाजीक सभागृह,बरोबरच मोफत, स्वच्छ, सुलभ प्रसाधनगृहाचा समावेश असलेले महिला विकास बचत भवन सर्वत्र उभारून महिलांच्या आरोग्या बरोबर मन, मस्तक, मनगट, मजबूती साठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आटपाडी तालुका अध्यक्षा सौ . अश्विनी महावीर कासार – अष्टेकर यांनी केली आहे .


राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री . जयंतराव पाटील यांना पाठविलेल्या ईमेल वरून केली आहे .
जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्या, तासगांव – कवठे महांकाळच्या आमदार श्रीमती सुमनताई पाटील , राज्याच्या शक्तीशाली महिला नेत्पा सौ . शैलजाताई जयंतराव पाटील, राष्ट्रवादी महिला प्रदेश काँग्रेस च्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सौ. छायाताई पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या सांगली जिल्हा अध्यक्षा सौ. सुश्मिताताई जाधव इत्यादींना हा ईमेल पाठविला आहे .


देशातल्या प्रत्येक गाव खेडे शहरात महिला शक्ती पुरुषांच्या बरोबरीने म्हणजे निम्म्याने आहे . तथापि बरोबरीच्या विकासाच्या दृष्टीने महिलांच्या वाट्याला नेहमी उपेक्षाच आली आहे . देशातल्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री शक्ती ५० टवकेने दिसायला हवी, परंतू अद्याप संसद ,विधी मंडळातच महिलाच्या ५० टक्के आरक्षणाचा प्रश्न रखडत पडला आहे . राज्यात आणि देशात महिलांच्या बाबतीत जी काही सकारात्मक पाऊले उचलली गेली ती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या दुरदृष्टीतूनच . पवार साहेबांमुळेच लाखो भगिनींना ग्रामपंचायती, पंचायत समित्या जिल्हा परिषदा, नगर पंचायती पासून महानगर पालिकेपर्यत प्रतिनिधीत्व करता आले . अन्य क्षेत्रातही त्या केवळ न केवळ पवार साहेबांच्या दुरदुष्टीच्या निर्णयाने सन्मानाने वावरत आहेत . याचा मला राष्ट्रवादी ची कार्यकर्ता या नात्याने अभिमान आहे.
तालुका स्तरावर अथवा अनेक शहरांमध्ये महिलांच्या व्यायाम, आरोग्य, या बाबतची गैरसोय, अर्ध्यातच सुटलेले शिक्षण, दोन चार कि मी परिसरात महिलांसाठी प्रसाधन गृह नसणे ही शोकांतिका बनली आहे . एखादा शे पाचशे महिलांचा कार्यक्रम घ्यायचा तर माफक दरात उपलब्ध होणारी सामाजीक सभागृहांची सर्वच ठिकाणची वानवा हे चित्र बदलणे गरजेचे आहे . प्रत्येक तालुका स्तरावर हजार – दोन हजार बचत गटांच्या माध्यमातून १० ते २० हजार महिला या बचत गटात काम करतात . परंतू अशा बचत गटांच्या उत्पादीत मालाला प्रशस्त , सर्वांनाच सोयीचे ठरेल अशा मध्यवर्ती ठिकाणी हे महिलांसाठीचे महिला विकास बचत भवन प्रत्येक शहरे आणि तालुका ठिकाणांची विशेष ओळख बनावी यासाठी प्रथमतः सांगली जिल्ह्यात प्रत्येक शहर, प्रत्येक तालुका ठिकाणी अशी महिला विकास बचत भवन साकारावीत . आणि टप्प्या टप्प्याने राज्यातही हा महिलांच्या विकासाचा – संवर्धनाचा निर्णय सर्वत्र राबवावा . अशी मागणीही सौ . अश्विनी कासार – अष्टेकर यांनी शेवटी केली आहे .

Views: 260
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
खलबत्ता या सामाजिक लघुपटाचे चित्रिकरण नुकतेच संपन्न..!

खलबत्ता या सामाजिक लघुपटाचे चित्रिकरण नुकतेच संपन्न..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)