• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

महावितरण विरोधात तानाजीराव पाटील आक्रमक…..तोडलेली कनेक्शन तात्काळ जोडण्यासाठी आंदोलनाचा इशारा

माणगंगा by माणगंगा
August 25, 2021
in सांगली
0
महावितरण विरोधात तानाजीराव पाटील आक्रमक…..तोडलेली कनेक्शन तात्काळ जोडण्यासाठी आंदोलनाचा इशारा

महावितरण विरोधात तानाजीराव पाटील आक्रमक
तोडलेली कनेक्शन तात्काळ जोडण्यासाठी आंदोलनाचा इशारा

आटपाडी/प्रतिनिधी

 वसुलीच्या नावाखाली महावितरणने जी शेतकऱ्यांची डीपी  सोडवलेली आहेत ती कनेक्शन तात्काळ जोडा व शेतकऱ्यांना वीज बिलासाठी एक महिन्याची मुदत द्या अन्यथा सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन महावितरणला टाळे ठोकण्याचा इशारा आटपाडी चे माजी जिल्हा परिषद सदस्य पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


निवेदनात म्हटले आहे की आधीच शेतकरी अस्मानी संकटाने अडचणीत आला आहे वेळेवर पाऊस नाही त्यामुळे पिके वाया गेली आहेत व त्यात भर म्हणून कोरोनामुळे गेली दोन वर्षे आर्थिक घडी बिघडली आहे त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याचा पाय अजून खोलात गेला आहे. अशी भीषण परिस्थिती असताना व पिके हातातोंडाशी आले असताना महावितरण वसुली च्या नावाखाली शेतकऱ्यांची डीपी सोडवले आहेत व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केले आहेत त्यामुळे हाताला आलेली पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे महावितरण कंपनीने तात्काळ विनाअट कट केलेल्या शेतकऱ्यांचे कनेक्शन जोडावे व वीज पुरवठा पूर्ववत करावा तसेच शेतकऱ्यांना बिले वाटप करून बिल भरण्यासाठी एक महिन्याची मुदत द्यावी व शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा न्यथा शेतकर्‍यांना सोबत घेऊन महावितरणला टाळे ठोकण्यात येईल व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची दखल प्रशासनाने घ्यावी असा इशारा तानाजीराव पाटील यांनी दिला आहे.

गेल्या दोन-तीन वर्षा पूर्वी आटपाडी तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती होती परंतु आमदार अनिल बाबर यांच्या मुळे आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेचे पाणी आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात बागायत पिके घेतली आहेत परंतु पिके हाताला येण्याच्या काळातच वीज वितरण ने वसुलीच्या नावाखाली वीज कनेक्शन कट करणे अन्यायकारक आहे त्यामुळे हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही .तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तानाजीराव पाटील यांनी दिला आहे

Views: 1,721
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
कराड तालुक्यातील कोणेगाव येथे घरोघरी शाळा उपक्रमाचा…. घरातच सुरू झाल्या शाळा.

कराड तालुक्यातील कोणेगाव येथे घरोघरी शाळा उपक्रमाचा.... घरातच सुरू झाल्या शाळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)