• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

जत शहराला काँग्रेसचा ‘विकासाचा हात’ !

माणगंगा by माणगंगा
August 26, 2021
in सांगली
0
जत शहराला काँग्रेसचा ‘विकासाचा हात’ !

जत शहराला काँग्रेसचा ‘विकासाचा हात’ !

जत नगरपरिषदेला वैशिष्टपूर्ण कामांसाठी तीन कोटींचा निधी प्राप्त:नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर

२६ कामांसाठी तीन कोटींचा निधी होणार खर्च!
माणगंगा न्यूज पोर्टल जत:-


जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून जत नगर परिषदेला वैशिष्टपूर्ण कामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती जतच्या नगराध्यक्षा सौ.शुभांगी बन्नेनवर यांनी दिली.
आ.विक्रमसिंह सावंत यांनी जतला आतापर्यंत त्यांच्या विशेष प्रयत्नातून सात कोटींचा भरीव निधी मिळवून दिला आहे. त्यातील दोन कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. दोन कोटींच्या कामांचे टेंडर निघाले आहे. जत शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले आ.सावंत यांनी जत नगर परिषदेला वैशिष्टपूर्ण कामासाठी तीन कोटींचा निधी मिळवून दिला आहे. तसे पत्र आल्याचे नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर यांनी सांगितले.


या तीन कोटी रुपयांतून शहरातील केशव शिंदे घर ते प्रवीण खोत घर ट्रीमिक्स रोडसाठी सोळा लाख ५० हजार रुपये, धनाजी मोरे किराणा दुकान ते श्रावण चौगुले घर रस्ता डांबरीकरण करणे व शेख घर ते राजेंद्र संकपाळ घर रस्ता डांबरीकरण करणेसाठी १३ लाख रुपये, महाराणा प्रताप चौक ते कृषी कार्यालय रस्ता डांबरीकरण करणे व राजू माळी घर ते हरी जाधव घर ते गुमताज घर ट्रीमिक्स रस्त्यासाठी १४ लाख रुपये, आवटी सर घर ते माडगवाळ घर ते शंकर कॉलनी कॉक्रीट गटर करणे व कागवाडे घर ते चन्ननवर घर कॉक्रीट गटारीसाठी १५ लाख रुपये, लक्ष्मी गार्डन ओपन स्पेस विकसित करणे (कंपाऊंड व बगीचा) व मातंग समाज मंदिर शोचालय समोर भिंत बांधणेसाठी १७ लाख रुपये, मकानदारवाडा समोर ट्रीमिक्स रस्ता करणे व कोळी गल्ली अंतर्गत टीमिक्स रोड व एकबाजू गटर करणेसाठी १६ लाख रुपये, अंगडी गल्ली ट्रीमिक्स रस्ता करणे व लक्ष्मी मंदिर ते पखाली घर ट्रीमिक्स रस्ता करणेसाठी १५ लाख रुपये. माळकोटगी घर ते फाळके घर ट्रीमिक्स रोड व एकबाजू गटर करणे व चिलखती घर ते अनिल आरळी घर ट्रीमिक्स रोड करणेसाठी १८ लाख रुपये, आष्टेकर मळा ते शेगांव रस्ता डांबरीकरण करणेसाठी २० लाख रुपये, देवकते घर ते प्रमोद चव्हाण घर काँक्रिट रस्ता करणेसाठी १५ लाख रुपये, विलास मोरे घर ते तुकारम शिंगाडे घर रस्ता डांबरी करण करणे व विजय पाटील घर ते देवकर सर घर कॉक्रीट रोड व एकबाजू गटर करणेसाठी २० लाख रुपये, हजीलाल इनामदार घर ते म्हमाणे घर ते साळुंखे घर ट्रीमिक्स रोड व गटर करणेसाठी १२ लाख रुपये, दाउद नदाफ घर ते ऐवळे ते शिंदे ते गायकवाड घर रस्ता डांबरीकरण करणेसाठी १० लाख रुपये, विद्यानगर (आनंदवन) विकसीत करणेसाठी १० लाख रुपये, कन्या शाळा ते विलास कुंभार घर व कोळी गल्ली परिसर ट्रीमिक्स रोड व एकबाजू गटर करणे व समर्थ भोजनालय ते बालविद्यामंदिर ट्रीमिक्स रस्ता करणेसाठी २४ लाख ५० हजार रुपये, स्टील कॉलनी अंतर्गत डांबरी रोड काँक्रीट गटर करणेसाठी ३० लाख रुपये, तर जत येथी हिंदू स्मशान भूमी सुशोभीकरण करणेसाठी ३४ लाख रुपयेअसा तीन कोटीचा निधी जत नगर परिषदेला मिळाला असल्याचे नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनवर यांनी सांगितले.


काँग्रेस पक्षाचे गटनेते साहेबराव कोळी, जत तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुजयनाना शिंदे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, नगरसेवक नामदेव काळे, माजी नगरसेवक निलेश बामणे, माजी नगरसेवक महादेव कोळी,अप्पू माळी,अशोक बन्नेनवर, नगरसेवक इराण्णा निडोनी आदि मान्यवर उपस्थित होते.

Views: 230
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
जन्मभुमीत परतलेल्या मरगळवाडीतील सेवानिवृत्त सैनिकाची अनोख्या पद्धतीने मिरवणूक

जन्मभुमीत परतलेल्या मरगळवाडीतील सेवानिवृत्त सैनिकाची अनोख्या पद्धतीने मिरवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)