• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

जन्मभुमीत परतलेल्या मरगळवाडीतील सेवानिवृत्त सैनिकाची अनोख्या पद्धतीने मिरवणूक

माणगंगा by माणगंगा
August 27, 2021
in सातारा जिल्हा
0
जन्मभुमीत परतलेल्या मरगळवाडीतील सेवानिवृत्त सैनिकाची अनोख्या पद्धतीने मिरवणूक

जन्मभुमीत परतलेल्या मरगळवाडी सेवानिवृत्त सैनिकाची अनोख्या पद्धतीने मिरवणूक

माण तालुक्यातील मरगळवाडी येथील कर्तव्य बजावल्यानंतर सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या विजय नरबट व बापू कारंडे या सैनिकांची अनोख्या पद्धतीने बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या सैनिकांनी १७ वर्ष भारतीय सैन्य दलात काम केले आहे.

या मिरवणुकीमध्ये पारंपारिक असणाऱ्या मेंढ्या व मेंढपाळ सुद्धा या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी मरगळवाडी गावातील पारंपारिक अनेक वर्षांपासून सुरू असलेले धनगरी गजी नृत्य सादर करण्यात आले होते.यावेळी गावातील महिलांनी भारतीय सैनिकांचे औक्षण केले. गावकऱ्यांनी सैनिकाच्या स्वागतासाठी रांगोळी काढली होती.
या कार्यक्रमाच्या वेळी भारत माता की जय,’चा गजर करत जनतेमधून देशाभिमान जागृत केला.

यावेळी डॉक्टर प्रमोद गावडे,संचालक बाळासाहेब काळे, संचालक ब्रह्मदेव पोकळे, संचालक रामचंद्र झिमल, युवा उद्योजक आकाश माने उपस्थित होते.

यावेळी डॉक्टर प्रमोद गावडे बोलताना म्हणाले की विजय नरबट व बापू कारंडे यांनी प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत शिक्षण घेऊन भारतीय सैन्यामध्ये भरती होऊन देशसेवेचे काम केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे गरजेचे आहे. मरगळवाडी गावामध्ये विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय तयार करण्यात येणार आहे यामध्ये विविध प्रकारचे पुस्तके उपलब्ध करून देणार आहे. विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घेत सैनिकात भरती होणे महत्त्वाचे आहे.

देशसेवा करताना निवृत्त झालेल्या सैनिकांची छाती ग्रामस्थांच्या सन्मानाने फुलून आली. या वेळी भावना मोकळ्या करताना आनंदाश्रूही आले.यावेळी गाव व परिसरातील बहूसंख्य नागरीक, महिला, विद्यार्थी, माजी सैनिक, अधिकारी, पदाधिकारी, आजी सैनिक असा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन मरगळवाडीतील ग्रामस्थांनी केले होते.कार्यक्रमाचे सुत्रचलंन नाना मरगळे यांनी केले तर आभार पत्रकार केराप्पा काळेल मानले.

Views: 2,093
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
बारा बलुतेदारांसाठी फिरते कोरोना लसीकरण केंद्र उभारा -सखाराम बोबडे पडेगावकर

बारा बलुतेदारांसाठी फिरते कोरोना लसीकरण केंद्र उभारा -सखाराम बोबडे पडेगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)