• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, April 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

जी.प.सदस्य माधवी पडळकर यांची जलव्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड

माणगंगा by माणगंगा
April 20, 2026
in Uncategorized
0
जी.प.सदस्य माधवी पडळकर यांची जलव्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड

माधवी पडळकर यांची जलव्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड

आटपाडी प्रतिनिधी

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली असून, त्यामध्ये जिल्हा परिषद च्या सदस्या माधवी पडळकर यांची जलव्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. या वेळी बोलताना माधवी पडळकर बोलताना म्हणाल्या या समितीवर कार्य करताना जलव्यवस्थापन विभागाचे कामकाज अधिक प्रभावी, पारदर्शक आणि जनहिताभिमुख पद्धतीने चालावे यासाठी मी सदैव तत्पर राहून प्रयत्न करणार आहे.

तसेच, सर्वसाधारण सभेदरम्यान आटपाडी तालुक्यातील विविध समस्या सभागृहात मांडल्या. त्यामध्ये दलित वस्तीत झालेली चुकीच्या पद्धतीची कामे, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची कमतरता आदी महत्त्वाचे प्रश्न अध्यक्ष महोदया व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.जिल्हापरिषद ची पहिलीच सर्वसाधारण सभा ठरली तर पहिल्याच सभेत माधवी पडळकर यांनी आवाज उठवला व प्रश्नांची सरबत्ती उठविली .जिल्हापरिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा ही अनपेक्षित रित्या वादळी ठरली. विषय समित्यांच्या सदस्यांच्या निवडी झाल्यानंतर कामकाजाला सुरवात झाली.जी प सदस्य माधवी पडळकर यांची जलव्यवस्थापन समितीच्या सदस्य पदी निवड झाली. स्वच्छतेच्या कामाचे टेंडर असेल, गाड्यांच्या विलगीकरणाचा आणि लिलावाचा प्रश्न चांगलाच तापला. जिल्हापरिषदेच्या मुद्रणालयाच्या पेपर खरेदीच्या विषयावरून ही सदस्यांनी सत्ताधाऱ्यांची दमछाक केली.

जी. प.सदस्या माधवी पडळकर यांनीही पहिल्याच बैठकीत प्रश्न मांडून पुढची सूचकता दाखवून दिली. सोबतीला सुनील पवार, विनायक मासाळ, तसेच इतर सदस्यांनी आपले आपले प्रश्न सभागृहात मांडले. संपूर्ण बैठकीत प्रस्तावना सोडून अध्यक्षांनी चकार शब्द ही काढला नाही ही गोष्ट विशेष ठरली. यावेळी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने सगळी कमान उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी सांभाळली.

सर्व प्रश्नांना उत्तर एकटे लाड देत राहिले. अधिकाऱ्यांची उत्तर देताना दमछाक झाली, यावेळी अध्यक्ष संगीता पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, मुख्याधिकारी विशाल नरवडे,आणि इतर सर्व अधिकारी वर्ग आणि सदस्य हजर होते. तसेच या सभेस अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विषय समिती सभापती, अधिकारी वर्ग व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views: 41
Share

Related Posts

कृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभमहोत्सवात पांढरे जांभूळ, आंब्याच्या विविध १८ जाती व मिलेटचे १० विविध प्रकार
Uncategorized

कृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभमहोत्सवात पांढरे जांभूळ, आंब्याच्या विविध १८ जाती व मिलेटचे १० विविध प्रकार

April 23, 2026
खरसुंडी श्री सिद्धनाथ देवस्थानात चांदी अपहाराचा आरोप ! भाविकांनी केली थेट तक्रार
Uncategorized

खरसुंडी श्री सिद्धनाथ देवस्थानात चांदी अपहाराचा आरोप ! भाविकांनी केली थेट तक्रार

April 22, 2026
वाघडू .ता चाळीसगाव वाघडू येथे शेतकरी मेळावा संपन्न
Uncategorized

वाघडू .ता चाळीसगाव वाघडू येथे शेतकरी मेळावा संपन्न

April 21, 2026
मुंबईतील समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी आटपाडी त उपोषण
Uncategorized

मुंबईतील समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी आटपाडी त उपोषण

April 21, 2026
आटपाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा! निर्भीड लेखणीचा सन्मान; सुधीर पाटील यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदानIAS प्रवीण कोळपे यांच्या हस्ते गौरव; आयडियल अकॅडमीचा स्तुत्य उपक्रम
Uncategorized

आटपाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा! निर्भीड लेखणीचा सन्मान; सुधीर पाटील यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदानIAS प्रवीण कोळपे यांच्या हस्ते गौरव; आयडियल अकॅडमीचा स्तुत्य उपक्रम

April 20, 2026
झरेतील बँक ऑफ इंडिया चा मनमानी कारभार….. खातेदाराच्या सहमतीशिवाय परस्पर दुसऱ्या खात्यावर पैसे ट्रान्सफर….
Uncategorized

झरेतील बँक ऑफ इंडिया चा मनमानी कारभार….. खातेदाराच्या सहमतीशिवाय परस्पर दुसऱ्या खात्यावर पैसे ट्रान्सफर….

April 20, 2026
Next Post
आटपाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा! निर्भीड लेखणीचा सन्मान; सुधीर पाटील यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदानIAS प्रवीण कोळपे यांच्या हस्ते गौरव; आयडियल अकॅडमीचा स्तुत्य उपक्रम

आटपाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा! निर्भीड लेखणीचा सन्मान; सुधीर पाटील यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदानIAS प्रवीण कोळपे यांच्या हस्ते गौरव; आयडियल अकॅडमीचा स्तुत्य उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • कृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभमहोत्सवात पांढरे जांभूळ, आंब्याच्या विविध १८ जाती व मिलेटचे १० विविध प्रकार
  • खरसुंडी श्री सिद्धनाथ देवस्थानात चांदी अपहाराचा आरोप ! भाविकांनी केली थेट तक्रार
  • वाघडू .ता चाळीसगाव वाघडू येथे शेतकरी मेळावा संपन्न
  • मुंबईतील समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी आटपाडी त उपोषण

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)