• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आ.विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

माणगंगा by माणगंगा
September 3, 2021
in सांगली
0
आ.विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

आ.विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

माणगंगा न्यूज पोर्टल जत:-

जत उत्तर भागातील वायफळ,अंतराळ,आंवढी, लोहगाव सिंगनहळ्ळी,मोकाशेवाडी,रेवनाळ या गावातील सुमारे १ कोटी ,३४ लाख रूपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या हस्ते

करण्यात आले.

जत तालुक्यात आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर झाली आहेत.अनेक कोटी रुपयांचा निधी महाविकास आघाडी सरकारकडून तालुक्याला मिळाला आहे. त्या विकासकामांना सुरूवात झाली असून, येत्या तीन वर्षात तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलेला दिसेल, असे यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी सांगितले.

तसेच यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत यांची काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व गावांमध्ये पारंपारिक वाद्य वाजवून सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग, तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, पंचायत समिती सदस्य रविंद्र सांवत, युवक काँग्रेस सरचिटणीस प्रतापराव कोडग,विविध गावचे संरपच,उपसंरपच,सदस्य व पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.

Views: 353
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
शाळा उघडण्यासाठी पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी निवडण्याची गरज…..समविचारी कार्यकर्त्यांच्या बैठकित सूर

शाळा उघडण्यासाठी पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी निवडण्याची गरज.....समविचारी कार्यकर्त्यांच्या बैठकित सूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)