महावितरणाचे आहो रात्रिचे कामे
माणगंगा न्यूज पोर्टल जत:-
मित्रांनो महावितरणाचा खरा आधार स्तंभ आसणारा तळा गळा तला पण तेवढाच जबाब दारी कर्मचारी ज्याला अलिकडच्या काळात जन मित्र म्हणून संभवतो जो विज वाहिन्यांवर आहो रात्र कामे करून ग्राहकास उतम तथपर सेवा देण्याच्या सतत प्रेणात आसतो.महावितरण शाखा कार्यालय कुंभारी अंतर्गत येणारे 33 केवी सब स्टेशन धावडवाडी मधील 33 केवी चा सप्लाय तार तुटून बंद झाला व शाखा कार्यालयातील सर्व लाईन स्टाफ झाली कांबळे .ए .एम. प्रधान तंत्रज्ञ,पवन पाटील,तंत्रज्ञ सावंत,जालिंदर पुजारी,धनाजी माने,कापसे हे सर्व रात्री अकरा पन्नास ला तार जोडून पावसामध्ये लाईन चालू करून घेतली







