• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

जतमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा उतरवला विमा जय मल्हार फाऊंडेशन व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा उपक्रम

माणगंगा by माणगंगा
September 6, 2021
in सांगली
0
जतमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा उतरवला विमा जय मल्हार फाऊंडेशन व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा उपक्रम

जतमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा उतरवला विमा
जय मल्हार फाऊंडेशन व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)यांचा उपक्रम

माणगंगा न्यूज पोर्टल जत:-

जय मल्हार फाऊंडेशन व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)यांच्या वतीने जत तालुक्यातील बचत गटामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा उतरविण्यात आला.
यावेळी आरपीआयचे सांगली जिल्हा अध्यक्ष संजयराव कांबळे , सांगली जि.प. सदस्य सरदार पाटील, शिवसेना संघटक अमित(बंटी) दुधाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना संजय कांबळे यांनी जय मल्हार संस्थेचे चेअरमन हेमंत चौगुले यांच्या कामाचे कौतुक करत महिला सक्षमीकरण करणारी ,महिलांना पाठबळ देणारी संस्था असा उल्लेख केला.येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना प्रा. हेमंत चौगुले यांच्यामार्फत जत तालुक्यातील महिलांसाठी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली.

सरदार पाटील यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या आजवरच्या कामाची प्रसंसा केली.जिल्हा परिषदेच्या सर्व योजना हेमंत चौगुले हे आपल्या तालुक्यात राबवत असून महिला सक्षमीकरण करणारी एकमेव संस्था असा उल्लेख आपल्या भाषणात केला. शिवसेना नेते अमित दुधाळ व बंटी नदाफ यांनी हेमंत चौगुले यांच्या कामाचे कौतुक केले.चौगुले सर हे कोणताही गाजावाजा न करता शासनाच्या सर्व योजना तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .
यावेळी जत तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुभाष कांबळे,सामाजिक कार्यकर्ते बंटी नदाफ , न्यू दत्त क्लासेस चे संचालक भोसले, विनोद दादा कांबळे, युवक राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक् अशोक कोळी ,बँकेचे प्रतिनिधी व बचतगटांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Views: 246
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आदर्श मराठी ,गुजराती विद्यामंदिर नंदुरबार येथे शिक्षकदिन संपन्न

आदर्श मराठी ,गुजराती विद्यामंदिर नंदुरबार येथे शिक्षकदिन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)