• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वातोपरी प्रयत्न करणार – आ. चंद्रकांतदादा पाटील

माणगंगा by माणगंगा
September 8, 2021
in पुणे
0
शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वातोपरी प्रयत्न करणार – आ. चंद्रकांतदादा पाटील

शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वातोपरी प्रयत्न करणार – आ. चंद्रकांतदादा पाटील

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे: पुण्यातील थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान चे अध्यक्ष एयर मार्शल भूषण गोखले, सचिव कुंदन साठे, विश्वस्त श्रीकांत नगरकर यांनी भाजप चे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली वा शनिवारवाड्याला गतवैभव प्राप्त करून देण्याची विनंती केली. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा व भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी त्वरित विनंती पत्र लिहिले असून याबाबत पाठपुरावा करून ह्या वास्तूचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ही चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

चाैकट:

प्रति, 
मा. अमितभाई शाह,
गृहमंत्री, भारत सरकार.
नई दिल्ली.
विषय – महाराष्ट्र के पुणे  स्थित ऐतिहासिक शनिवारवाडा वास्तू का पुनरुज्जीवन कार्य कराने के संदर्भ में अनुरोध…
मा. महोदय,
पुणे का प्रख्यात शनिवार वाड़ा श्रीमंत बाजीराव साहेब पेशवा ने १७३१ में बांधकर पूरा किया। इस वास्तु से अगले ८५ वर्ष तक हिन्दुस्थान के बहुतांश प्रदेश का हित और सुशासन किया गया। १८१८ के बाद अंग्रेज़ों ने इस वास्तु की प्रतिष्ठा नष्ट करने के उद्देश्य से यहाँ सब्जी मंडी बनाई और एक पागलखाने का निर्माण किया। १८२८ में इस वास्तु को बड़ी आग से सात दिन झुंझना पड़ा, जिसके कारण इसका अधिकतर भाग नष्ट हो गया।  एक ज़माने में इसके अंदर हज़ार फव्वारों का एक हौद था और उसके कुछ अवशेष आज भी दिखाई देते है। उसका नगारखाना , दीवारें और ३०० साल पुराने दरवाज़े, अंदर भव्य गणेश तथा शेषशायी विष्णु की भित्ति चित्र मराठा चित्रशैली की पहचान है। ये सारी चीज़े दिन ब दिन जीर्ण शीर्ण होती जा रही है, अगर इसका सही वक्तपर ध्यान नहीं दिया गया, तो मराठा इतिहास की यह वास्तु कालातीत हो सकती है। श्रीमंत बाजीराव पेशवा (प्रथम) का निवास शनिवारवाडा उस समय सत्ता का केंद्र था। इस अनमोल धरोहर को पुनर्जीवित करने और इसे गत महिमा प्रदान करने का अनुरोध हैं.
आपका,
आ.चंद्रकांत बच्चू पाटील.
प्रदेश अध्यक्ष, भाजप.

Views: 471
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
भटक्या विमुक्तांसाठीच्या योजना युद्धपातळीवर राबविणार : इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार राज्यातील भटके विमुक्तांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात पार पडली बैठक

भटक्या विमुक्तांसाठीच्या योजना युद्धपातळीवर राबविणार : इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार राज्यातील भटके विमुक्तांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात पार पडली बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)