• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

डफळापूर पाणीदार करू ; डॉ.राजेंद्रसिंह राणा खलाटी,मिरवाड,कुडणूर सह चार गावात जलबिरादरीकडून कामे सुरू

माणगंगा by माणगंगा
September 19, 2021
in सांगली
0
डफळापूर पाणीदार करू ; डॉ.राजेंद्रसिंह राणा खलाटी,मिरवाड,कुडणूर सह चार गावात जलबिरादरीकडून कामे सुरू

डफळापूर पाणीदार करू ; डॉ.राजेंद्रसिंह राणा खलाटी,मिरवाड,कुडणूर सह चार गावात जलबिरादरीकडून कामे सुरू

माणगंगा न्यूज पोर्टल डफळापूर:-

जलबिरादरीचे प्रमुख डॉ.राजेंद्रसिंह राणा यांनी डफळापूर ग्रामपंचायतीला भेट दिली.नागरिकांशी संवाद साधला.अग्रणी नदीच्या पाणी स्रोत असलेल्या डफळापूर, खलाटी,मिरवाड,कडणूर या गावात डॉ. राणा यांच्या मार्गदर्शनाखाली जलबिरादरी कडून पावसाचे पाणी मुरविण्यासाठी काम करण्यात येणार आहे.

या चारी गावांची पाहणी करण्यासाठी जलपुरूष डाॅ.राजेंद्रसिंह राणा,जलबिरादरी महाराष्ट्राचे अध्यक्ष
नरेंद्र चुग, विजय माने, जिल्हा वन अधिकारी रमाकांत कुलकर्णी,जलसाक्षरता केंद्र
अंकुश नारायणकर, जलबिरादरी जिल्हा समन्वयक सागर पाटील आदी डफळापूर येथे आले होते.

त्यावेळी डॉ.राजेंद्रसिह राणा म्हणाले,ज्या गावातील गावकऱ्यांचा‌ सहभाग आहे,तेथे‌ आम्ही काम करतो.डफळापूर पाणीदार बनविण्यासाठी खलाटीपासून काम करावे लागणार आहे.आपल्या गावात पडलेल्या पावसाचे पाणी आपल्याच गावात मुरविण्यासाठी आम्ही काम करत आहोत.कोकळे येथील अग्रणी नदीचे पुर्नजीवन केले आहे.तशाच पध्दतीने या चार गावात जलबिरादरीकडून काम केले जाईल.

मन्सूर खतीब म्हणाले,डफळापूर येथे यापुर्वी मी सभापती असताना वाळूची पोती टाकून पाणी अडविले होते.त्यांचाफायदा लगतच्या कुपनलिका,विहिरींना झाला होता.त्यांची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी शाम वर्धने यांनी डफळापूर येथे बंधारे बांधण्यासाठी 13 कोटीचा निधी दिला होता.या बंधाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही डॉ.राजेंद्रसिंह राणा यांच्या सोबतीने चांगले काम करून गाव पाणीदार करू.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिजीत चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, प्रताप चव्हाण, परशूराम चव्हाण,बि.आर.पाटील,हणमंत कोळी,सुरेंद्र सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

डफळापूर ता.जत येथील बैठकीत बोलताना जलबिरादरीचे प्रमुख डॉ.राजेंद्रसिंह राणा बाजूस ममान्यवर

Views: 175
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post

जतला अखेर तहसीलदार मिळाले | जीवन बनसोडे यांचे नियुक्ती आदेश ; संखला प्रतिक्षा,जोंगेद्र कट्यारे नवे प्रांत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)