• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी पंचायत समिती महिला सदस्याच्या शेताचे ३० लाखाचे नुकसान .

माणगंगा by माणगंगा
September 25, 2021
in सांगली
0
आटपाडी पंचायत समिती महिला सदस्याच्या शेताचे ३० लाखाचे नुकसान .

आटपाडी पंचायत समिती महिला सदस्याच्या शेताचे ३० लाखाचे नुकसान .

            आटपाडी तालुका पंचायत समितीच्या सदस्या,  . उषाताई कल्लाप्पा कुटे यांच्या परिवाराच्या शेतात बंदुक तलवार काठ्यांनी धुमाकुळ घालत सुमारे ३५ जणांनी २ हजार आंब्याची बाग, ५ हजार ड्रॅगन फ्रुट ची बाग नष्ट करीत २५ ते ३० लाख रुपयेचे नुकसान करण्यात आले आहे . 

सांगोला तालुक्यातील कटफळ गावच्या हद्दीतील.कुटे यांच्या परिवाराच्या शेतात हा प्रकार घडला आहे .


उषाताई कल्लाप्पानाना कुटे यांच्या सुनबाई कविता नवनाथ कुटे यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार प्रशांत राक्षे (पंढरपुर ), नागेश शिवाजी घोडके (बोहाळी ता . पंढरपूर ), विजय राक्षे ( दिघंची ता . आटपाडी ), नितीन कुरूळे ( उघडेवाडी ता . माळशिरस ) दत्ता घोडके ( रा .बोहाळी ता . पंढरपूर ) यांच्या सह आणखी अज्ञात ३० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे .


दि . २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३५ लोकांनी टेम्पों दुचाकी वरून कटफळ येथील कविता कुटे यांच्या शेतात येथून तेथील . सविता कुटे यांच्या सह रंजना शिवाजी काळेल, कल्पना अजिनाथ कुटे, संगिता गणेश कुटे, . उषाताई कल्लाप्पा कुटे महिलांना शिवीगाळ धमकी देत राहुल भानुदास काळेल याला मारहान केली .


बंदूक, तलवार, काठ्यां – दांडक्यांचा धाक दाखवत शेतात पुन्हा यायचे नाही असे त्यांना धमकावले .
कविता कुटे यांच्या फिर्यादी नुसार गट नं. ३७१ मधील जमिनीच्या विषयावर वादंग आहे . या शेतात कुटे परिवाराने लावलेल्या बागेतील ड्रॅगन फ्रुट, व आंब्याची एकूण ७ हजार झाडे, या झाडा सोबतचे सिमेंटचे खांब पाडून प्रशांत राक्षे, नागेश घोडके, विजय राक्षे यांच्यासह मोठ्या संख्येने आलेल्या जमावाकडून सुमारे २५ ते ३० लाख रुपयाचे नुकसान करण्यात आले .
. कविता नवनाथ कुटे यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार ज्ञात ५ जणांसह अज्ञात ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या गुन्ह्याचा तपास एपीआय राजुलकर करीत आहेत .


पार्वती शंकर पाटोळे यांच्या नावे असलेल्या कटफळ हददीतील गट नं. ३७१ या शेत जमिनी मध्ये कुळ असलेल्या कल्लाप्पा कुटे परिवाराची ७५ वर्षापासून कब्जा व वहीवाट आहे . पार्वती पाटोळे यांचे पंधरा वर्षापूर्वी निधन झाले आहे . त्यांना कोणी वारस नसल्याने सदरची जमीन कुळ हक्काने आपल्या नावे करून मिळण्यासाठी कुटे यांनी सांगोला तहसीलदार यांचेकडे अर्ज केला आहे .

तथापि पार्वती शंकर पाटोळे नावची खोटी महिला उभी करून सदर जमीनीचा दस्त काही महिन्या पूर्वी करून ही जमीन ताब्यात घेण्यासाठी कुटे विरोधकांचा वारंवार प्रयत्न सुरू आहे . या खोट्या दस्त ऐवजा बाबतही आपण सोलापूर चे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, उपविभागीय अधिकारी महोदयांकडे तकार केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते कल्लाप्पा नाना कुटे यांनी सांगीतले .

Views: 488
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
शिक्षक बँक सभासदाच्या पाठिशी : माजी मंत्री महादेव जानकर

शिक्षक बँक सभासदाच्या पाठिशी : माजी मंत्री महादेव जानकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)