• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

शिक्षक बँक सभासदाच्या पाठिशी : माजी मंत्री महादेव जानकर

माणगंगा by माणगंगा
September 25, 2021
in सातारा जिल्हा
0
शिक्षक बँक सभासदाच्या पाठिशी : माजी मंत्री महादेव जानकर

शिक्षक बँक सभासदाच्या पाठिशी : माजी मंत्री महादेव जानकर

बापूसाहेब मिसाळ
वरकुटे – मलवडी – प्रतिनिधी

प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सभासदाच्या हिताचे अनेक उपक्रम राबवित आहे . प्राथमिक शिक्षकाना आर्थिक दृष्ट्या समृद्ध करण्याचे काम शिक्षक बँक करीत आहे . सहकार चळवळ उत्तम रीतीने चालवली तर अनेकांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे शिक्षक बँकेने या सहकारी चळवळीला अधिक बळ देऊन शिक्षकांची उन्नती साधावी असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री आ. महादेव जानकर यांनी व्यक्त केले.

आ.महादेव जानकर हे माण तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या दहिवडी शाखेस भेट दिली. यावेळी शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन महेंद्र अवघडे , बबनदादा वीरकर उपस्थित होते.
बबनदादा वीरकर यांनीही बँकेच्या कामकाजविषयी कौतुक केले. यावेळी महेश कुचेकर, विश्वास अर्जुन,कामिनी शिलवंत, सुभाष जगदाळे, विलास जगदाळे , सेवक आदी मान्यवर उपस्थित होते.

Views: 269
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
गंगा सॅटेलाइट C2 ऊच्चभ्रु रहिवाशी सोसायटीतील सभासदाने सोसायटी कमिटी/व्यवस्थापकां विरूध्द मांडली आपली तक्रार/व्यथा –

गंगा सॅटेलाइट C2 ऊच्चभ्रु रहिवाशी सोसायटीतील सभासदाने सोसायटी कमिटी/व्यवस्थापकां विरूध्द मांडली आपली तक्रार/व्यथा -

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)