• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, November 8, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीच्या उप कार्यकारी अभियांत्याची तालुक्यातून  हकालपट्टी करा  – शेखर रणदिवे

माणगंगा by माणगंगा
September 28, 2021
in सांगली
0
आटपाडीच्या उप कार्यकारी अभियांत्याची तालुक्यातून  हकालपट्टी करा  – शेखर रणदिवे

आटपाडीच्या उप कार्यकारी अभियांत्याची तालुक्यातून  हकालपट्टी करा  – शेखर रणदिवे

आटपाडी प्रतिनिधी– 

    आटपाडी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ चे उपकार्यकारी अभियंता संजय बालटे यांची संपूर्ण दफ्तरी चौकशी करावी तसेच त्यांच्या खासगी मालमत्तेची कसून चौकशी करण्याची मागणी दलित नेते शेखर रणदिवे यांनी अधीक्षक अभियंता महाराष्ट्र विद्युत महामंडळ सांगली यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सध्या आटपाडी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मधील उपकार्यकारी अभियंता संजय बालटे यांची अनेक वर्षानुवर्षे बदलीच का होत नाही, असा सवाल निवेदनात केला आहे.

    सध्या आटपाडी तालुक्यातील शेतकरी व नागरिक पहिल्यांदा अतिवृष्टीच्या या निसर्ग संकटातून,कोरोना च्या महासंकटातून बाहेर पडत आहेत. त्यातच वीज बिलाच मोठं संकट त्यांच्या समोर आ… वासून उभा  आहे, महा विकास आघाडी सरकारने वीजबिल माफी न दिल्याने शेतकरी राजाला फसवलं आहे .
आटपाडीचे उप कार्यकारी अभियंता  हें शेतकरी व व्यापारी  यांची वीज बिले स्वतःच्या मनमानी कारभाराने ( दादागिरीने) पाहिजे तेव्हा तोडतात, व पाहिजे तेव्हा जोडतात, एखादी व्यक्ती त्यांना विनंती करायला गेली, तर त्या व्यक्तीला दादागिरीची भाषा करुन, उडवा उडवीची उत्तरे देऊन तेथून अपमानित करुन पाठवले जाते.

    शिवाय संबंधित अभियंता वर्षानुवर्षे स्वतःच्याच तालुक्यात राजकीय वशिल्याने तग धरून राहिले आहेत. इकडे शेतकरी कष्टकरी व्यापारी कर्जबाजारी होत आहेत. पण एकीकडे उपकार्यकारी अभियंत्याची मात्र खासगी मालमत्ता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, याचे रहस्य काय?? 
यामुळे यांच्या कुटुंबाच्या खासगी मालमत्तेची तातडीने चौकशी करावी व उपकार्यकारी अभियंता एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून कसे राहू शकतात?? त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे. याची संपूर्ण चौकशी करुन  दोषी आढळून आल्यास या भ्रष्टाचारी अभियंत्याला तातडीने निलंबित करावे अशी  मागणी शेखर रणदिवे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

   संबंधित निवेदनाची प्रत ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत ,  आम.गोपीचंद पडळकर,ऊर्जा प्रधान सचिव  दिनेश वाघमारे , जिल्हा अधिकारी सांगली, पोलीस प्रमुखसो सांगली ,कार्यकारी अभियंता विद्युत महामंडळ विटा, तहसीलदार आटपाडी,उपकार्यकारी अभियंता  विद्युत महामंडळ आटपाडी या सर्वांना देण्यात आली आहे.

यामुळे संबंधित उपकार्यकारी अभियंता यांचे प्रशासन काय करणार याकडे शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य जनतेच्या लक्ष लागून राहिले आहे.

u

Views: 325
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
वंचित बहुजन आघाडीत हजारो कार्यकर्त्याचा प्रवेश… महाराष्ट्रातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार ; रेखाताई ठाकूर यांची घोषणा..

वंचित बहुजन आघाडीत हजारो कार्यकर्त्याचा प्रवेश… महाराष्ट्रातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार ; रेखाताई ठाकूर यांची घोषणा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)