• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

वंचित बहुजन आघाडीत हजारो कार्यकर्त्याचा प्रवेश… महाराष्ट्रातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार ; रेखाताई ठाकूर यांची घोषणा..

माणगंगा by माणगंगा
September 28, 2021
in सांगली
0
वंचित बहुजन आघाडीत हजारो कार्यकर्त्याचा प्रवेश… महाराष्ट्रातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार ; रेखाताई ठाकूर यांची घोषणा..

वंचित बहुजन आघाडीत हजारो कार्यकर्त्याचा प्रवेश…
महाराष्ट्रातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार ; रेखाताई ठाकूर यांची घोषणा..

सांगली
दि.२७ सप्टेंबर २०२१

वंचित बहुजन आघाडी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर व राज्य कमिटी पदाधिकारी महाराष्ट्रभर दौऱ्या सुरू आहे . सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा संघटन समीक्षा व संवाद मेळावा आयोजित केला होता. प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी या मेळाव्याला संबोधित केले.रेखाताई ठाकूर म्हणाल्या, येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. यावेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आद.रेखाताई ठाकूर म्हणाल्या, सरकार ओबीसींना फसवत आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भात सर्वच पक्ष फक्त राजकारण करत आहेत. सरकारने सुप्रीम कोर्टात शपथ पत्र दिले आहे की,ओबीसींची जनगणना करता येणार नाही तसेच २०११ साली सरकारकडे इम्पीरिकल डाटा देण्यास नकार दिला आहे. या दोन कारणामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात येत आहे. हा ओबीसी सोबत असणारा अन्याय आहे.

ओबीसींच्या न्याय हक्काची पायमल्ली आहे म्हणून केंद्र सरकारचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. संवाद मेळाव्यात विविध पक्ष संघटनाच्या हजारो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची संख्या पाहता येणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणात प्रस्थापित पक्षाचा त्याच्यात भाषेत त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल. येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी मुळे म्हणाव्या तश्या सोप्या होणार नाहीत अशी चर्चा सर्व सत्ताधारी पक्षात होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे तरूण युवक यांची मताचे आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.त्यांमुळे प्रस्थापिताच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
वंचित समूहातील हजारो कार्यकर्ते नागरिक मोठ्या उत्साहाने व शक्तीने पक्षात प्रवेश करत आहेत.


कार्यक्रमाचे आयोजन,वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा कार्यकारणी यांनी केले.

Views: 189
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाची वार्षिक सभा संपन्न…! –

महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाची वार्षिक सभा संपन्न…! -

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)