• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देईपर्यंत लढू- सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
October 1, 2021
in महाराष्ट्र
0
प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देईपर्यंत लढू- सखाराम बोबडे पडेगावकर

प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देईपर्यंत लढू- सखाराम बोबडे पडेगावकर

प्रतिनिधि

गंगाखेड/पालम

माजलगाव कालव्यात जमिनी गेल्याने विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना शंभर टक्के न्याय मिळवून देई पर्यंत लढाई चालूच राहील असा विश्वास परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी व्यक्त केला. ते विठ्ठलवाडी येथे आयोजित गंगाखेड व पालम तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत बोलत होते.

विठ्ठलवाडी येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात गंगाखेड, पालम तालुक्यातील माजलगाव कालवा अंतर्गत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, तथा धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंदराव यादव, गोपा येथील उपसरपंच गोविंदराव बोबडे, वाघलगावचे माजी सरपंच नारायणराव धनवटे, मालेवाडीचे माजी सरपंच श्रीकांतराव गायकवाड, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिसे, धनगर समाज संघर्ष समितीचे मुंजाभाऊ लांडे हटकरवाडी ता. मानवत येथील प्रा. नारायण नाईक, विश्वनाथ नाईक यांचेसह मरडसगाव, मसनेरवाडी विठ्ठलवाडी, आनंदवाडी, चाटोरी , गोपा विभागातील शेतकरी उपस्थित होते .या बैठकीत शासनाकडून होत असलेल्या अन्यायाचा पाढा शेतकऱ्यांनी वाचून दाखवला. कालव्यासाठी संपादित करण्यात येत असलेल्या जमिनी बागायती असून सुद्धा शासन या जमिनीला जिरायती जमिनी प्रमाणे मूल्यमापन करत भाव देत आहे

.हा एक खूप मोठा अन्यायच आहे .बागायती जमिनी प्रमाणे मूल्यांकन मिळणे, ज्या शेतात झाडे बोर, विहीर, घरे ,गोठे असतील त्यांना वेगळी मदत शासनाकडून देण्यात यावी. कालव्यात जमिनी जात असलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका शासकीय नोकरी देण्यात यावी. कालव्यावर आवश्यक त्या ठिकाणी पूल उभारण्यात यावेत. भूमिहीन होणाऱ्यांना जमिनी द्याव्यात आदी प्रमुख मागण्या वर चर्चा झाली .गोविंद यादव गोविंद बोबडे, नारायण धनवटे आदींनी आपले विचार मांडले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मल्हार लोखंडे मल्हार व विठ्ठलवाडी येथील युवकांनी प्रयत्न केले. लवकरच तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याचाही ठराव या बैठकीत झाला.

Views: 274
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
राज्यातील शेतकर्‍यासाठी ई -पीक पहाणी अॅपच्या समस्या संपवा व पुर्वीची पीक नोंदणी प्रक्रीया कायम ठेवण्याची मागणी

राज्यातील शेतकर्‍यासाठी ई -पीक पहाणी अॅपच्या समस्या संपवा व पुर्वीची पीक नोंदणी प्रक्रीया कायम ठेवण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)