• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home कोल्हापूर

श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर जोतिबाचा जागर मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा …

माणगंगा by माणगंगा
October 12, 2021
in कोल्हापूर
0
श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर जोतिबाचा जागर मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा …

कोल्हापूर दि .१२( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल)

श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर जोतिबाचा जागर मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा झाला .

महाराष्ट्र सह कर्नाटक भाविकांनी तेल ‘ कडाकणी , ऊस अर्पण करून ऑन लाईन दर्शन पास ने जोतिबां चे दर्शन घेतले .

दख्खनचा राजा श्री . जोतिबा नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला जागर झाला . पाच कमळ पुष्पामध्ये बैठी सालंकृत महापूजा बांधली . ही पूजा प्रविण कापरे , अंकुश दादर्णे ,रमेश ठाकरे’, श्रीनाथ झूगर , जालिंदर नवाळे , हिम्मत नवाळे’ पुजारी यांनी बांधली . जोतिबा देवासमोर प्रतिकात्मक अश्व पूजा बांधण्यात आली . जोतिबा मंदिर गाभा ऱ्यात जेरबेरा फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती . श्री काळ भैरव ,श्री . चोपडाई ‘ श्री . यमाई देवीची ही कमळ पुष्पामध्ये पूजा बांधण्यात आली .सकाळी १० वाजता धुपारती सोहळा निघाला .फलाहाराची पाच ताटे नैवेद्य यमाई मंदिराकडे वाजत गाजत गेला .धुपारतीचे सडा रांगोळी घालून ऐ सुवासिनी नी औक्षण केले . सुगंधी दुध वाटप केले .

नवरात्र उपासकांनी जागरा निमित्त एक वेळ फराळ केला . भाविकांनी जोतिबा दर्शनासाठी मंदिरा समोर ऑन लाईन दर्शन पासच्या रांगा लागल्या होत्या . महाराष्ट्र सह कर्नाटक भागातून आलेल्या भाविकांची गर्दी मोठी होती . मंदिरात ऊस ‘ कडाकणी तेल अर्पणासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली . कोडोली पोलिस स्टेशन चे सपोनि दिनेश काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शन रांग व्यवस्था चोख ठेवण्यात आली . एस .टी. महामंडळाने जादा गाडया ची संख्या कमी होती . केली .कर्नाटक मधुन जादा गाडया येत होत्या . खाजगी वहातुक ही मोठया प्रमाणात होती . रात्री जोतिबा स्थानिक भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला . रात्रभर मंदिर खुले राहणार आहे .

Views: 223
Share

Related Posts

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे  यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….
कोल्हापूर

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….

February 25, 2024
मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!
कोल्हापूर

मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!

February 19, 2024
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….
कोल्हापूर

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….

January 14, 2024
कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर

कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न

January 8, 2024
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा
कोल्हापूर

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा

January 2, 2024
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान……अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील..  .यावेळी छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

August 5, 2023
Next Post
दोंडाईचा नाभिक समाज युवक मंडळाच्या अध्यक्षपदी समाधान ठाकरे उपाध्यक्ष पदी जगदीश बोरसे तर सचिन पदी गणेश पवार

दोंडाईचा नाभिक समाज युवक मंडळाच्या अध्यक्षपदी समाधान ठाकरे उपाध्यक्ष पदी जगदीश बोरसे तर सचिन पदी गणेश पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)