• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

महाराष्ट्र सोन्यासारखा पण महाविकास आघाडीने लुटला……आम. गोपीचंद पडळकर

माणगंगा by माणगंगा
October 15, 2021
in सांगली
0
नवाब मलीक यांना बीनबुडाचे आरोप करण्याची सवय झालीये… भंगाराचा व्यवसाय करता करता त्यांनी आपली मतीही भंगरात विकलीये…आ. पडळकर

माझा महाराष्ट्र खरोखर सोन्यासारखा आहे. आणि तुमचे महाविकास आघाडीचे सरकार दगाफटक्याने सत्तेत आल्यापासनं , महाराष्ट्राला लुटण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.

मागील दोन वर्षाती कोकणाला वादळाने दोन वेळा फटका दिला. शेतकऱ्यांची पीकं दुष्काळात तर कधी ओल्यादुष्काळात माती मोल झाली.
स्वप्नील लोणकर सारखा होतकरू मुलगा आत्महत्या करतो.

महाराष्ट्रात लालपरीची सेवा देणाऱ्या तब्बल २८ कर्मचाऱ्यांना पगाराअभावी आत्महत्या करावी लागतेय.

अनेक बारा बलुतेदारांवर, भटक्यांवर आर्थिक चणचणीमुळे आत्महत्या करण्याची वेळे येते.

हे सर्व सुरू असताना तुम्ही फक्त मदतीचे कागदी घोडे नाचवता. आणि मुळात खरी मदत कधी पोहचतच नाही.

बाकी सामान्यांच्या निर्णयासाठी तुमच्या तिघाडीत बिघाडी असते. पण बदलीतून मिळणाऱ्या मलीद्यासाठी तुमच्या एक वाच्यता असते.

म्हणूनच तुमच्यासाठी रोजच दिवाळई आणि दसरा आहे..

जनाब राऊत मेंढ्या ह्या शेतकऱ्यांसाठी जीविकेचे साधन आहे. ते दुधही देते आणि ऊबही देते. हे तुम्हा वसुलीवाल्यांना समजणार नाही.

महाराष्ट्रात एकच वाघ होते.. ते म्हणजे आमचे हिंदुंचे हिंदुह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे…

तुमच्या सारख्या हुजऱ्यांना वाघाच्या शेपटाचीही उपमा देता येणार नाही. कारण तुम्ही तुमचे शेपूटही……जयहिंद जय मल्हार.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

    Views: 350
    Share

    Related Posts

    आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
    सांगली

    आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

    April 26, 2025
    ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
    सांगली

    ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

    August 17, 2024
    सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
    सांगली

    सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

    August 16, 2024
    झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
    सांगली

    झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

    August 14, 2024
    एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
    सांगली

    एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

    August 3, 2024
    इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
    सांगली

    इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

    August 3, 2024
    Next Post
    प्रसिद्ध अभिनेत्री संजीवनी पाटील (वच्ची) यांना टपाल तिकीट (MY STAMP) प्रदान करून जाहीर सत्कार…!

    प्रसिद्ध अभिनेत्री संजीवनी पाटील (वच्ची) यांना टपाल तिकीट (MY STAMP) प्रदान करून जाहीर सत्कार…!

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    श्रेणीनुसार बातम्या

    • Uncategorized
    • आरोग्य
    • कोल्हापूर
    • क्रीडा
    • देश-विदेश
    • पुणे
    • मनोरंजन
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • संपादकीय
    • सांगली
    • सातारा जिल्हा
    • सामाजिक

    ताज्या बातम्या

    • test
    • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
    • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
    • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

    Total Visitors

    hit counter
    • होम
    • सातारा जिल्हा
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • कोल्हापूर
    • पुणे
    • सांगली
    • देश-विदेश
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • आर्थिक
    • सामाजिक
    • आरोग्य
    • संपादकीय

    © 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)