आटपाडी मध्ये संवाद बैठक !
विलास खरात
आटपाडी ;
परिवर्तन विचार मंच ची रविवार दिनांक १७/१०/२०२१ रोजी पाच वाजता बैठक आयोजित केली आहे. स्थळ : सिद्धार्थ कॉलेज , मेन रोड वंजारी नगर,मेडिकल कॉलेज मागे. विषय : १/ थोर साहित्यकार शंकरराव खरात जन्मशताब्दी स्मारक करिता स्वाक्षरी मोहीम सुरू करणे, नाटककार कवी भूपेश वराडे आणि कवी मधुकर गजभिये यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्याबाबत , परिवर्तन विचार मंच चा वर्धापन दिवस साजरा करणे आणि वेळे वर आलेले विषय. . या वर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे
असे सचिव विलास खरात यांनी कळविले आहे







