मराठी कवी लेखक,संघटना सांगली तर्फ जेष्ठ साहित्यिक डॉक्टर शंकरराव खरात यांचे स्मारक आटपाडी मध्ये हवे या संदर्भात सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन !
सांगली ;
ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठी कवी लेखक संघटना सांगली यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी सो सांगली यांना आटपाडी येथे स्मारक होणेबाबत निवेदन सादर केले!
या प्रसंगी महाराष्ट्र मधील नामवंत कवी, लेखक यांनी सहभाग नोंदवून सहकार्य केले
त्या बदल सचिव विलास खरात यांनी समाधान व्यक्त केले







