कवठेमहांकाळ ६ वे लोक जागर साहित्य संमेलन !
कवठेमहांकाळ ;
सांगली जिल्हा तील कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथे ६ वे लोक जागर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मनपूर्वक आभार डॉ शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्मृती विशेष कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्याबद्दल हिंगणगाव परिवार व ६ वे लोक जागर साहित्य संमेलन समिती चे जाहीर आभार अभिनंदन विलास खरात सचिव डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी मो ९२८४०७३२७७







