• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर कुटुंबातील सदस्य रविवारी वाझर मध्ये येणार.श्रमप्रतिष्ठा पुरस्कार वितरण सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती……..

माणगंगा by माणगंगा
November 11, 2021
in सांगली
0
शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर कुटुंबातील सदस्य रविवारी वाझर मध्ये येणार.श्रमप्रतिष्ठा पुरस्कार वितरण सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती……..

शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर कुटुंबातील सदस्य रविवारी वाझर मध्ये येणार.………
…….*श्रमप्रतिष्ठा पुरस्कार वितरण सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती **……..

समाज परिवर्तनासाठी चा लढा हा खऱ्या अर्थाने खेड्यापाड्यातून वाढला पाहिजे.सर्वसामान्य जनतेला सर्वच बाबतीत सजग केले पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून येरळा काठावरील वाझर सारख्या खेडेगावात विद्यार्थी दशेपासून समाजपरिवर्तनासाठी चे विविध उपक्रम राबवणारे सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड मारुती शिरतोडे सारखे पुंजके गावोगावी निर्माण व्हावेत यासाठी दिशादर्शक काम चाललेले आहे हे गेली अनेक वर्षे संपूर्ण सांगली जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र पाहतोय. याच वाझर मध्ये कॉम्रेड मारुती शिरतोडे यांनी आपल्या वडिलांच्या व आईच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी राबणाऱ्या, घाम गाळणाऱ्या श्रमिक,कष्टकरी,शेतकरी,कामगार माणसांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्रातील नामांकित कार्यकर्त्यांना, नेत्यांना दरवर्षी कॉम्रेड बळवंतराव शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार व कॉम्रेड गिताबाई शिरतोडे कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा व जाहीर परिसंवादातून प्रबोधनाचा जागर करण्याचा अनोखा उपक्रम गेली दहा वर्षे सुरू ठेवलेला आहे. येत्या रविवारी 14 नोव्हेंबर 2021 ला याच श्रमप्रतिष्ठा पुरस्कार वितरण सोहळ्याकरिता अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे म्हणून आपल्या आयुष्याचे बलिदान देणारे शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या कुटुंबातील सदस्य, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समाजात हिरीरीने काम करणारे डॉ. शैला दाभोळकर,मुक्ता दाभोळकर यांच्यासह आदिवासी समाजातील कातकरी महिलांच्या प्रश्नावरील लढ्यात, रायगड जिल्ह्यातील सेझविरोधी लढ्यात काम करणाऱ्या कॉ.उल्का महाजन, पर्यावरण क्षेत्रात अत्यंत उच्च दर्जाचे काम केलेले भाई संपतराव पवार, पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाचे आमदार अरुण लाड, पुरोगामी विचारवंत प्रा.डॉ. बाबुराव गुरव,व्ही्.वाय.( आबा) पाटील यांचे सह अनेक मान्यवर वाझर मध्ये एकत्रीत येणार आहेत. श्रमप्रतिष्ठा पुरस्कार वितरण सोहळा व कष्टकर्यापुढील आव्हाने या विषयावर जाहीर परिसंवाद याठिकाणी पार पडेल. अशा समाज परिवर्तन चळवळीच्या दिशादर्शक सोहळ्यास संपूर्ण सांगली जिल्ह्यातून,जिल्हा बाहेरून अनेक संघटनांचे प्रतिनिधी ,सामाजिक कार्यकर्ते हजेरी लावत असतात अशी माहिती कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष वाझरचे सरपंच संजय जाधव व उपसरपंच हणमंतराव जाधव यांनी दिली.

Views: 762
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
…अन्यथा मंत्र्यांना, आमदारांना सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही…

…अन्यथा मंत्र्यांना, आमदारांना सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)