• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू करण्यास तत्वतः मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत • स्व.आर. आर.पाटील (आबा) यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी समाधानकारक असल्याची भावना

माणगंगा by माणगंगा
June 23, 2021
in सांगली
0
शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू करण्यास तत्वतः मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत • स्व.आर. आर.पाटील (आबा) यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी समाधानकारक असल्याची भावना

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू करण्यास तत्वतः मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
• स्व.आर. आर.पाटील (आबा) यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी समाधानकारक असल्याची भावना

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू करण्यास तत्वतः मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई,

दि.२३ : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू करण्यास तत्वतः मान्यता दिली असून उपकेंद्र सुरू करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू करण्यासंदर्भात बैठक झाली. बैठकीला आमदार सुमनताई पाटील, उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी. टी. शिर्के, ॲड. धैर्यशील पाटील, रोहित पाटील, व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री.सामंत म्हणाले, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील (आबा) यांचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू व्हावे असे अनेक दिवसांपासूनचे स्वप्न होते ते पूर्ण करण्याची संधी मला मिळाली ही समाधानकारक बाब आहे. या उपकेंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होईल. उपकेंद्र तातडीने सुरू करण्यासाठी शासनस्तरावर सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

Views: 476
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
महाराष्ट्रात उद्यापासून १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

महाराष्ट्रात उद्यापासून १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)