• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home कोल्हापूर

जोतिबा डोंगरा च्या सरपंच डॉ. रिया सांगळे यांना जि.प . चा तालुकास्तरीय प्रभम क्रमांकाचा यशवंत सरपंच पुरस्कार ने सन्मानित .

माणगंगा by माणगंगा
June 23, 2021
in कोल्हापूर
0
जोतिबा डोंगरा च्या सरपंच डॉ. रिया सांगळे यांना जि.प . चा तालुकास्तरीय प्रभम क्रमांकाचा यशवंत सरपंच पुरस्कार ने सन्मानित  .

कोल्हापूर ( कमल धडेल माणगंगा प्रतिनिधी) जोतिबा डोंगरच्या माजी सरपंच डॉ. रिया सांगळे यांना जि.प . चा तालुकास्तरीय प्रभम क्रमांकाचा यशवंत सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

पन्हाळा पंचायत समिती सभागृहात आमदार डॉ . विनय कोरे यांच्या हस्ते जोतिबा डोंगर च्या माजी सरपंच डॉ.रिया पंकज सांगळे यांचा पन्हाळा तालुकास्तरीय यशवंत सरपंच चा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला . केंद्र व राज्य शासनाच्या महत्वकांक्षी योजनांची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यशस्वीपणे अमंलबजावणी करून ग्रामिण भागातील जनतेचे राहणीमान उंचविण्य च्या अतुलनीय योगदाना बद्दल हा यशवंत सरपंच पुरस्कार देण्यात येतो . रोख पारितोषिक , प्रशस्तीपत्र . गौरव चिन्ह देऊन डॉ. रिया सांगळे यांना गौरविण्यात आले .यावेळी पन्हाळा पंचायत समिती नूतन सभापती वैशाली पाटील , उपसभापती व सर्व पंचायत समिती सदस्य , जि.प . सदस्य शिवाजीराव मोरे माजी पन्हाळा पंचायत समिती सभापती विष्णुपंत दादर्णे, अनिल कंदुरकर ,पृथ्वीराज सरनोबत ,जोतिबा ग्रामपंचायत माजी उपसरपंच जगन्नाथ दादर्णे ,माजी ग्रा.पं.सदस्य अजित भिवदर्णे , ग्रा. पं.सदस्य संतोष शिंगे उपस्थित होते .

Views: 212
Share

Related Posts

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे  यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….
कोल्हापूर

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….

February 25, 2024
मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!
कोल्हापूर

मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!

February 19, 2024
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….
कोल्हापूर

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….

January 14, 2024
कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर

कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न

January 8, 2024
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा
कोल्हापूर

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा

January 2, 2024
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान……अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील..  .यावेळी छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

August 5, 2023
Next Post
ना. देसाईंचा महाचोर विकासक विमल शहाला वरद (?) जनता झाली गारद। उद्योगमंत्री साहेब पुनर्वसन प्रकल्पाकडे लक्ष द्या.:- डॉ. राजन माकणीकर

ना. देसाईंचा महाचोर विकासक विमल शहाला वरद (?) जनता झाली गारद। उद्योगमंत्री साहेब पुनर्वसन प्रकल्पाकडे लक्ष द्या.:- डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)