• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home कोल्हापूर

श्री . क्षेत्र जोतिबा डोंगरावर शनिवार दि . २७ रोजी . काळभैरव जन्म काळ सोहळा संपन्न होणार असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन काळभैरव मंदिराच्या पुजाऱ्यानी केले आहे .

माणगंगा by माणगंगा
November 26, 2021
in कोल्हापूर
0
श्री . क्षेत्र जोतिबा डोंगरावर शनिवार दि . २७ रोजी  . काळभैरव जन्म काळ सोहळा संपन्न होणार असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन काळभैरव मंदिराच्या पुजाऱ्यानी केले आहे .

l कोल्हापूर दि. २६ ( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल )

श्री . क्षेत्र जोतिबा डोंगरावर शनिवार दि . २७ रोजी . काळभैरव जन्म काळ सोहळा संपन्न होणार असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन काळभैरव मंदिराच्या पुजाऱ्यानी केले आहे .

जोतिबा मंदिरात काळभैरव जन्मकाळ सोहळ्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत . सोमवारी पहाटे ४ वाजता घंटानाद ४ते ५ पाद्य पूजा ५ले६ काकड आरती सकाळी ६ते९ लघु रुद्र अभिषेक ९ते१० पोषाख व अलंकार महापूजा १०ते१ पुण्य हवाचन , मातृकापूजन ‘ नवग्रह पुजन ,क्षेत्रपाल पुजन , होमहवन होणार आहे . दुपारी २ते ५ला भजनी मंडळ ‘डवरी गीते कार्यक्रम होणार आहे . सांयकाळी ६ ला श्री . काळभैरव जन्म काळ सोहळा होईल . सुंटवडा वाटप करून फटाक्यांची आतिषबाजी होईल . भाविकांना प्रसाद वाटप होणार आहे . रात्री भावगीत व भक्तीगीताचा कार्यक्रम सादर होणार आहे . तरी भाविक भक्तांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री . काळभैरवाचे मुख्य खंडकरी तुषार झूगर यांनी केले आहे . श्री . काळभैरव जयंती सोहळ्याची पूर्वतयारी जोरात सुरू आहे . मंदिराची रंगरंगोटी , सभा मंडप ‘ विद्युत रोषणाई करण्यात पुजारी खंडकरी व्यस्त आहेत .

Views: 689
Share

Related Posts

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे  यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….
कोल्हापूर

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….

February 25, 2024
मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!
कोल्हापूर

मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!

February 19, 2024
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….
कोल्हापूर

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….

January 14, 2024
कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर

कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न

January 8, 2024
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा
कोल्हापूर

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा

January 2, 2024
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान……अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील..  .यावेळी छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

August 5, 2023
Next Post
उन्हाळा कांदा झाला आता वर्षाचा बाजारभावातील चढ-उतार  ….यामुळे कालावधी वाढला लाल कांदा लागवडी होतेय उशिरा

उन्हाळा कांदा झाला आता वर्षाचा बाजारभावातील चढ-उतार ....यामुळे कालावधी वाढला लाल कांदा लागवडी होतेय उशिरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)