जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदि निवड
माणगंगा न्यूज पोर्टल जत:-जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदि निवड झाले बदल जयश्रीताई मदन पाटील यांचा सत्कार आला.उपस्थित कुंभारी चे काका शिंदे धावडवाडी सोसायटी चे व्हा चेरमन रमजान शेख जत चे मंगसूळे साहेब आदि मान्यवर उपस्थित होते.







