• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

ग्रामीण साहित्यिक प्रा . सुनील दबडे यांना राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार .

माणगंगा by माणगंगा
December 20, 2021
in सांगली
0
ग्रामीण साहित्यिक प्रा . सुनील दबडे यांना राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार .

ग्रामीण साहित्यिक प्रा . सुनील दबडे यांना राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार .

आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी गावचे ग्रामीण साहित्यिक प्रा . सुनील दबडे यांना ईगल फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा सन २०२१ चा राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार जाहीर झाला आहे . ईगल फाऊंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी नुकतेच प्रा दबडे यांना पुरस्कार निवडीचे पत्र दिले आहे .
पंढरपूर येथील सिंहगड कॉलेजच्या एसी सेमिनार हॉलमध्ये रविवार दिनांक २६ डिसेंबर रोजी कार्यगौरव सोहळ्यात प्रा . दबडे यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे .

प्रा सुनील दबडे यांची चार पुस्तके प्रसिद्ध असून त्या पुस्तकांना यापूर्वी राज्यस्तरावरचे प्रतिष्ठेचे अनेक साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत . त्यांची तीन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत . प्रा दबडे यांनी कोंडये (कोकण) व जागुष्टे रत्नागिरी येथील बालकुमार साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे भुषविली आहेत . बालकुमार साहित्य संमेलन व ग्रामीण साहित्य संमेलनांचे त्यांनी यापूर्वी यशस्वी संयोजन केले आहे .

राज्यातल्या अनेक साहित्य संमेलनात त्यांना काव्यवाचनासाठी तसेच परिसंवादासाठी यापूर्वी निमंत्रित करण्यात आले आहे . गेली २५ वर्षे जनप्रबोधनाचे काम सुरु आहे . अंधश्रद्धा या विषयांसहीत अनेक विषयांवर त्यांनी जिल्हयात व जिल्हया बाहेर व्याख्यानाचे कार्यक्रम केले आहेत . कोविड काळात त्यांनी केलेल्या जनप्रबोधनाच्या कार्यक्रमाची दखल Tv9 सहीत अनेक मराठी वाहिन्यांनी व माणदेशी एफएम रेडिओने घेतली आहे . त्यांचे अनेक जनप्रबोधनाचे कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित झाले आहेत

. वृत्तपत्रातून व दिवाळी अंकातून त्यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे .
अखिल भारतीय साहित्य संमेलन व अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनात साहित्यिक कार्यक्रम सादर करण्यासाठी यापूर्वी त्यांची निवड झाली होती .
त्यांना मिळालेल्या राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्काराबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातल्या नामवंतांनी कौतुक केले आहे .

Views: 177
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
नाभिक समाजाकडून तुकाराम राठोड यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

नाभिक समाजाकडून तुकाराम राठोड यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)