• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

जेष्ठ नागरिकांना जत तालुक्यात आजपासून लसीचा बुस्टर डोस : डाॅ. संजय बंडगर

माणगंगा by माणगंगा
January 11, 2022
in सांगली
0
जेष्ठ नागरिकांना जत तालुक्यात आजपासून लसीचा बुस्टर डोस : डाॅ. संजय बंडगर

जेष्ठ नागरिकांना जत तालुक्यात आजपासून लसीचा बुस्टर डोस : डाॅ. संजय बंडगर

माणगंगा न्यूज पोर्टल जत:

-जत तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आजपासून जेष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संजय बंडगर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

जत तालुक्यातील ज्यांचे वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे व ज्यांनी यापूर्वी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत व दोन्ही लसीचे डोस घेऊन त्यांना नव्वद दिवस होऊन गेले आहेत,अशा जेष्ठ नागरिकांना हा डोस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जेष्ठ नागरिकांची यादी तयार करण्यात आली असून ही यादी तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे वतीने जेष्ठ नागरिकांना संपर्क करण्यात येईल. त्यांची नोंदणी करून घेऊन त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक बुस्टर डोस देण्यात येईल,असे डाॅ. बंडगर यांनी सांगितले.

Views: 251
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
शेतकऱ्याच्या चितेला अग्नी देण्यासाठी लागणारी लाकडे शहरातून आणावी लागतात हे दुर्दैवच- हभप निवृत्ती महाराज ईसादकर

शेतकऱ्याच्या चितेला अग्नी देण्यासाठी लागणारी लाकडे शहरातून आणावी लागतात हे दुर्दैवच- हभप निवृत्ती महाराज ईसादकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)