महाराष्ट्राचे लढवय्ये नेतृत्व एन डी पाटील हरपले
महाराष्ट्राचे लढवय्ये नेतृत्व एनडी पाटील हरपले .शेकापचे ज्येष्ठ नेते तसेच रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन ज्यांनी इस्लामपूर सारख्या भागामध्ये गरीबांच्या मुलांची शिक्षणासाठी वण-वण होऊ नये या उद्देशाने महात्मा फुले शिक्षण संस्थे ची स्थापना केली व गरीब मुलांना इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत मोफत शिक्षनाची सोय करून दिली. .ज्ञानाची दरवाजे सर्वासाठी खुली केली.
अशा या महान कर्तृत्ववान नेत्याच्या जाण्याने नेतृत्वाला महाराष्ट्र राज्य पोरका झाला.







