• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनी पलूस शहरात प्रबोधनपर वाचनालयाचा होणार शुभारंभ…….

माणगंगा by माणगंगा
January 25, 2022
in सांगली
0
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनी पलूस शहरात प्रबोधनपर वाचनालयाचा होणार शुभारंभ…….

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून
प्रजासत्ताक दिनी पलूस शहरात प्रबोधनपर वाचनालयाचा होणार शुभारंभ…….

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या वतीने स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या अनेक उपक्रमापैकी एका नावीण्यपूर्ण उपक्रमाची सुरवात प्रजासत्ताक दिनी होत आहे.

प्रबोधनातून समाज परिवर्तनाची निकड लक्षात घेता जनतेने वाचन संस्कृतीकडे वळले पाहिजे.त्यासाठी विविध चळवळींनी प्रयत्न करायला पाहिजे.म्हणूनच आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र चे वतीने पलूस शहरात नवीन प्रबोधनपर वाचनालयाचा शुभारंभ 26 जानेवारी 2022 रोजी दुपारी ठिक १२.२६ वाजता होत आहे.

नूतन वाचनालयाच्या शुभारंभासाठी खेडोपाडी ग्रंथालय चळवळ रुजवण्यासाठी सायकल वरून फिरून जनतेला केवळ एक रुपया वर्गणीत पुस्तके उपलब्ध करून देणारे, गेली तेरा वर्षे फिरते वाचनालय चालवून विद्यार्थी, महिला,शेतकरी अशा सर्व थरात वाचनाची गोडी निर्माण करणारे, सातारा जिल्ह्यातील बुध चे सर्वोदय सामाजिक संस्थेचे प्रमुख ज्येष्ठ कार्यकर्ते जीवन इंगळे आणि सातारा प्रतिसरकारच्या लढयाचे संस्थापक, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू ॲड.भाई सुभाष पाटील संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील सार्वजनिक वाचनालय विटा अशा दोन महान व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ होणार असल्याची माहिती संयोजन समिती तर्फे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्याध्यक्ष दगडू जाधव, राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे,राज्य उपाध्यक्ष सुनिल दलवाई,राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे राज्य सल्लागार आदित्य माळी,विनोद आल्हाट,राज्य संघटक बाबुराव मदने,बाळासाहेब खेडकर,संतोष खेडकर,पलूस शहर शाखेचे पदाधिकारी संजय जाधव,सोमनाथ जाधव,अनिल जाधव,गणेश शिरतोडे,सोशल मिडीया प्रमुख महेश मदने आदींनी दिली.

Views: 191
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
कलावंतांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे सरसावली सिने स्टार एंटरटेनमेंट कंपनी…!

कलावंतांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे सरसावली सिने स्टार एंटरटेनमेंट कंपनी…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)