• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

महावितरण च्या विरोधात शेतकरी संघटनेचा बुधवारी उद्रेक होणार – गणेश जुगदर

माणगंगा by माणगंगा
February 7, 2022
in सांगली
0
महावितरण च्या विरोधात शेतकरी संघटनेचा बुधवारी उद्रेक होणार – गणेश जुगदर

महावितरण च्या विरोधात शेतकरी संघटनेचा बुधवारी उद्रेक होणार – गणेश जुगदर


बुधवार पासून जनावरे ट्रॅक्टर सहित महिला शेतकऱ्याचे चुल पेट मुक्कामी आंदोलन

आटपाडीतील महावितरणच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे बुधवारपासून जनावरे ट्रॅक्टर सहित महिला शेतकऱ्यांचे चूल पेठ मुक्कामी आंदोलन होणार आहे अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, तालुका पोलीस प्रमुख, तहसीलदार यांना शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.

शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील तसेच शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नादखिले ,शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रयते व शेतकरी संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब वाळके तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील पदाधिकारी आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत.

विज महावितरण कंपनी आटपाडी येथे आंदोलन करण्यात येणार आहे ,या आंदोलनात महिला शेतकरी आपल्या जनावरा सहित, टॅक्टर सहित विजेचा प्रश्न सुटेपर्यंत मुक्कामी आंदोलन करण्यात येणार आहेत
महावितरण कंपनीने कायद्याचे उल्लंघन केलेले आहे 2003 च्या विज नियम आयोगानुसार वीज ग्राहक कोणताही असो अथवा शेतकरी असो त्याला 56 ऑब्लिक एक अनुसार नोटीस देणे बंधनकारक आहे .तरीपण नोटीस न देता शेती पंपाचा वीज पुरवठा बंद केला आहे.

सन 2013 केंद्र सरकारचा अन्नसुरक्षा जीवन अत्यावश्यक सेवा कायद्यात शेतकऱ्यांना वीज मोफत द्या असे सांगितले असताना महावितरण ने कोणत्याच कायद्याची व कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही

याविरोधात विज महावितरण कंपनी आटपाडी येथे त्यांच्याविरुद्ध दिनांक 9 दोन 2022 रोजी सकाळी साडेअकरा वाजता महिला शेतकरी ट्रॅक्टर, बैलगाडी, जनावरा सहित मुक्कामी आंदोलन करणार आहेत.

जोपर्यंत वीजपुरवठा सुरू करून दिला जात नाही तसेच पुन्हा तालुक्यामध्ये कोणत्याही ग्राहकाचे व अथवा शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कट करताना 15 दिवसाची नोटीस रजिस्टर पोस्टाने अथवा त्याच्या घराच्या दारावर चितकाऊंन त्याचा पंचनाम्याची कॉपी प्रत ग्राहकाला देण्यात यावी

अथवा शेतकऱ्याना जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करून देत नाहीत व इथून पुढे शेतकऱ्यांची शेती पंपाचे कनेक्शन बंद करण्याची नोटीस दिल्यानंतर 15दिवसात बिल भरले नाही तर आपले काही म्हणणे आहे ते मिळाले नाही तर शेतकऱ्यांची शेतीपंपाची वीज कापण्यात येईल असे लेखी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील अशी माहिती तालुका अध्यक्ष गणेश जुगदर यांनी निवेदनात म्हटले आहे.

Views: 943
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post

डोंगरगाव परिसरात महावितरणचा भोंगळ कारभार संतप्त शेतकरी तिव्रआंदोलनाच्या तयारीत* =

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)