🙏फरशी पुल उद्घाटन सोहळा- उद्या सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता🙏
आटपाडी ग्रामपंचायत हद्दीतील सांगोला चौक ते पांढरेवाडी बोंबेवाडी जाणारा रस्त्यावर ओढा पात्रात नाबार्ड योजनेतून अंदाजपत्रकीय रक्कम 1 कोटी 83 लाख रुपये खर्च करून फरशी पुल बांधने या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार श्री. अनिलभाऊ बाबर व जिल्हा बँकेचे संचालक श्री. तानाजीराव पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे, तरी आपण सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून सांगोला चौकात वेळेवर उपस्थित राहावे
निमंत्रक- सौ. वृषाली धनंजय पाटील, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत आटपाडी जिल्हा सांगली.






