• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

दर्पणकार बाळशास्ञी जांभेकर यांची जयंती 20 फेब्रुवारी ला साजरी करण्याचे राज्य शासनाचे परीपञक 

माणगंगा by माणगंगा
February 15, 2022
in सांगली
0
दर्पणकार बाळशास्ञी जांभेकर यांची जयंती 20 फेब्रुवारी ला साजरी करण्याचे राज्य शासनाचे परीपञक 

दर्पणकार बाळशास्ञी जांभेकर यांची जयंती 20 फेब्रुवारी ला साजरी करण्याचे राज्य शासनाचे परीपञक 

मुंबई दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती 20 फेब्रुवारी रोजी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात सादर करण्याचे परिपत्रक 14 फेब्रुवारी रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे वतीने काढण्यात आले आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करत राज्य शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. 

                   राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने राष्ट्रपुरुष यांच्या व थोर व्यक्ती यांच्या जयंती व  राष्ट्रीय दिन साजरा करण्या बाबत असलेल्या सूचीमध्ये दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची 20 फेब्रुवारी रोजी जयंती ही सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याचे परिपत्रक 14 फेब्रुवारी रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने काढण्यात आले असून. 31 डिसेंबर 2021 च्या परिपत्रका नुसार हे आदेश काढण्यात आल्याचे या मध्ये नमूद करण्यात आले आहे. हे इदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज. जि. वळवी यांचे स्वाक्षरीने काढण्यात आले आहे. दर्पणाकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती शासकीय व निमशासकीय पातळीवर साजरी करण्याच्या या राज्य शासनाचे निर्णयाचे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले असून राज्य शासनाचे आभारही व्यक्त करण्यात आले आहेत

Views: 523
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आदर्श डोंगरगाव येथे जनावरांना लसीकरण * ================================

आदर्श डोंगरगाव येथे जनावरांना लसीकरण * ================================

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)