आटपाडी तालुक्यामध्ये कॉंग्रेस कमिटीच्या वतीने ओबीसी आरक्षण संपवणारे मोदी सरकारच्या विरोधात जाहीर निषेध करताना खानापूर आटपाडी युवक काँग्रेस अध्यक्ष मा जयदीप (भैया) भोसले आटपाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष मा डी:एम पाटील( सर) युवा नेते मा किरण( शेठ )पवार लोकनियुक्त नेलकरंजी:सरपंच मा बाबासाहेब भोसले जिल्हा सरचिटणीस मा:लक्ष्मण खटके मा विठ्ठल ढोबळे गोरख बाबर उद्धव नरके रामचंद्र चव्हाण मान्यवर उपस्थित होते