• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीत शिवजयंती उत्साहात साजरी

माणगंगा by माणगंगा
February 22, 2022
in सांगली
0
आटपाडीत शिवजयंती उत्साहात साजरी

आटपाडीत शिवजयंती उत्साहात साजरी

अध्यक्ष तानाजीराव पाटील, सरपंच वृषाली पाटील,तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील, अँड धंनजय पाटील यांचे हस्ते अभिवादन

आटपाडी येथे ग्रामपंचायत च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, सरपंच वृषाली पाटील, अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲडवोकेट धनंजय पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डी. एम. पाटील, आटपाडी तालुका शिवसेनाप्रमुख . साहेबराव पाटील यांच्या हस्ते पूजन करून महारांच्या पुतळ्या हार घालून अभिवादन करण्यात आले

यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी, जे.आर. चव्हाण , .बी.ए.पाटील, नानासो पाटील, सिध्दनाथ केबल नेटवर्क चे संचालक बाळासाहेब पाटील, गुरु देशमुख, मनसे आटपाडी अध्यक्ष श्रीकांत देशमुख, जिल्हा परिषद शाळा नंबर १ व २ चे विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वर्ग तसेच इतर शिवप्रेमी उपस्थित होते.
फोटो – महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करताना तानाजीराव पाटील,सरपंच वृषाली पाटिल व मान्यवर

Views: 187
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
सोनगीर सब टेशनला डोंगरगाव परिसरातील संतप्त शेतकऱ्यांचा घेराव आश्वासन नंतर चर्चा समाप्त* =

सोनगीर सब टेशनला डोंगरगाव परिसरातील संतप्त शेतकऱ्यांचा घेराव आश्वासन नंतर चर्चा समाप्त* =

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)