• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आमदार विक्रमदादांनी जत तालुक्याच्या विकासासाठी निधीची केली ‘बरसात’ !स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत रस्त्यासाठी तीन कोटी रुपयांची कामे मंजूर :आमदार विक्रमसिंह ( दादा) सावंत

माणगंगा by माणगंगा
February 25, 2022
in सांगली
0
आमदार विक्रमदादांनी जत तालुक्याच्या विकासासाठी निधीची केली ‘बरसात’ !स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत रस्त्यासाठी तीन कोटी रुपयांची कामे मंजूर :आमदार विक्रमसिंह ( दादा) सावंत

आमदार विक्रमदादांनी जत तालुक्याच्या विकासासाठी निधीची केली ‘बरसात’ !
स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत रस्त्यासाठी तीन कोटी रुपयांची कामे मंजूर :आमदार विक्रमसिंह ( दादा) सावंत


माणगंगा न्यूज पोर्टल जत:


जत तालुक्यातील रस्त्ये,सामाजिक सभागृह व इतर विकास कामांसाठी आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत तीन कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. कोरोनाच्या महामारीत सुद्धा महाआघाडी सरकारने तालुक्यासाठी मोठा निधी दिला आहे. यापुढील काळातही आणखी निधी आणून जत तालुक्याचा विकास करू अशी माहिती आमदार विक्रमदादा सावंत यांनी दिली.


वाळेखिंडी येथील जाधववाडी रस्ता ते कृष्णा नगर एक किलोमीटर रस्त्यासाठी ५ लाख रुपये, बालगाव कर्नाटक बॉर्डरपासून मारुती मोरे वस्ती पर्यंत रस्ता खडीकरण मुरमीकरणासाठी ११ लाख रुपये, वाशाण येथील व्हनमेश्वर मंदिरासमोरील सभामंडपसाठी ७ लाख रुपये, बेवनुर येथील काळेलवस्ती भागात सभामंडपसाठी ७ लाख रुपये, उमराणी भागातील पांढरेवाडी ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडपसाठी ७ लाख रुपये, रावळगुंडवाडी महादेव मंदिरासमोर ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडपसाठी ७ लाख रुपये,कोळगिरी जतकडे तलाव मार्गे जाणाऱ्या २ किलोमीटर रस्त्यासाठी १० लाख रुपये, जालीहाळ बु.येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व स्मशान भूमीस संरक्षण भिंत बांधकामासाठी १० लाख रुपये, भिवर्गी दुंडी सिद्ध देवस्थान मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधकामासाठी ७ लाख रुपये,माडग्याळ मल्लिकार्जुन मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सामाजिक सभागृह बांधणे १० लाख रुपयांचा निधी,प्रतापूर महमुलाल शेख वस्ती ते प्रतापूर गावठाण पर्यंत खडीकरण व मुरमीकरण या २ कि.मी. रस्त्यासाठी १० लाख रुपये, डफळापूर मरगुबाई मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधणेे ७ लाख रुपये, सिंगनहळ्ळी ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी १५ लाख रुपये, हिवरे येथील बिरोबा मंदिर परिसरात ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधकामासाठी ७ लाख रुपयेे, साळमळगेवाडी टेकडीवरील महालिंगराया मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधकामासाठी ७ लाख रुपये, वज्रवाड ते मलाबाद रस्ता खडीकरण मुरमीकरण करणासाठी १० लाख रुपये, रावळगुंडवाडी बिळूर रस्ता रावळगुंडवाडी ते हिरगौंड वस्ती शाळेपर्यंत मुरमीकरणसाठी १० लाख रुपयेे, भिवर्गी येथील दुधाळवस्ती येथे एस.टी.पिकअप शेड बांधकामासाठी ४ लाख रुपये, उमदी येथील अंबिका मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधकामासाठी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत.
काराजनगी सिद्धेश्वर मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधकामासाठी ७ लाख रुपये, बसर्गी येथीळ बसर्गी ते अडळट्टी रस्ता मुरमीकरनासाठी ७ लाख रुपये,येळवी ओंकारस्वरूपा ज्यू.कॉलेज येळवी येथे एस.टी.पिकअप शेड बांधकामासाठी ४ लाख रुपये,गोंधळेवाडी येथील ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी १५ लाख रुपये,लकडेवाडी येथे ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी १५ लाख रुपये,गुगवाड ते बिळूर मधील (मडदाळ वस्ती रस्ता) दोन किलोमीटर रस्ता खडीकरण मुरमीकरण १० लाख रुपये,माणिकनाळ येथील विरभद्र मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधकामासाठी ७ लाख रुपये,दरीबडची संख रोड ते मजार माळी वस्ती पर्यंतच्या १.५ की.मी. रस्ता मुरमीकरण व खडीकरणसाठी ७ लाख रुपये,वाळेखिंडी डोंगरगाव रस्ता ते निंबाळकर वस्ती मुरमीकरण करण्यसाठी ७ लाख रुपये,जाडरबोबलाद येथील बिरोबा मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधकामासाठी ७ लाख रुपये,मोटेवाडी (को.बोबलाद) येथील विठ्ठलमंदिर परिसरातील ग्रामपंचायत जागेत सभामंडप बांधकामासाठी ७ लाख रुपये,लोहगाव येथील चव्हाण मळा येथील ग्रामपंचायत जागेत सभामंडपसाठी ७ लाख रुपये, येळदरी ते मेंढीगिरी रस्ता मुरमिकरनासाठी १० लाख रुपये,धुळकरवाडी येथील माळी वस्ती येथे बसवेश्वर मंदिर परिसरातील सभामंडपसाठी ७ लाख रुपये,उमदी येथील दलितवस्तीमधील समाज मंदिराची दुरुस्तीसाठी ८ लाख रुपये,निगडी खुर्द येथील जंगलवस्ती दर्ग्याजवळ एस.टी. पिक अप शेड बांधकामासाठी ४ लाख रुपये,जत येथील शिवाजी पेठ चर्मकार समाज विठ्ठलमंदिर सामाजिक सभागृह बांधकामासाठी १० लाख रुपये,निधी मंजूर करून आणला आहे.

Views: 234
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
निंबवडेत ई पिक पाहणी प्रशिक्षण संपन्न

निंबवडेत ई पिक पाहणी प्रशिक्षण संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)