• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home कोल्हापूर

जोतिबा डोंगर येथील जोतिबा देवाच्या सेवेत असणारा उन्मेष अश्व घोड्याचे निधन झाले .

माणगंगा by माणगंगा
March 3, 2022
in कोल्हापूर
0
जोतिबा डोंगर येथील जोतिबा देवाच्या सेवेत असणारा उन्मेष अश्व घोड्याचे निधन झाले .

कोलहापुर दि .२ ( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल)

जोतिबा डोंगर येथील जोतिबा देवाच्या सेवेत असणारा उन्मेष अश्व घोड्याचे निधन झाले .

दोन दिवसापासून तापाने आजारी असलेल्या देवसेवक अश्वाने सांय ५ वाजता अखेरचा श्वास सोडला . देवाच्या सेवेत असणाऱ्या घोड्याचे निधनाची बातमी कळताच भाविक व पुजाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली .

जोतिबा मंदिरात गेली १२ वर्षे देवाच्या सेवेत उन्मेष अश्व होता . हिम्मत बहादुर चव्हाण यांनी हा घोडा अर्पण केला होता . जोतिबा ची पालखी , धुपारती सोहळाच्या पुढे असणारा उन्मेष आता दिसणार नाही . प्रत्येक शनिवारी दुपारी १२ ते ३ पर्यंत देवाच्या समोर उभा रहात होता . जोतिबा देवाच्या लवाजम्यातील उन्मेषाचे निधन झाल्याने भाविक ‘ पुजाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली . जोतिबा मंदिरा सभोवती प्रदाक्षिणा काढुन दफन विधी साठी दक्षिण दरवाज्याकडे नेण्यात आले . शोकाकुल वातावरणात श्रधांजली वहाण्यात आली . उन्मेष चे अखेरचे दर्शन घेण्यासाठी जोतिबा मंदिरात गर्दी झाली . जड अंतकरनाने अखेरचा निरोप देताना भाविक भक्ताचे अश्रु अनावर झालते .

Views: 490
Share

Related Posts

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे  यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….
कोल्हापूर

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….

February 25, 2024
मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!
कोल्हापूर

मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!

February 19, 2024
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….
कोल्हापूर

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….

January 14, 2024
कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर

कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न

January 8, 2024
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा
कोल्हापूर

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा

January 2, 2024
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान……अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील..  .यावेळी छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

August 5, 2023
Next Post
शेतकऱ्याचा मुलगा सत्तेत बसेपर्यंत शेतकऱ्यांच्या नशिबी हालच- ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर

शेतकऱ्याचा मुलगा सत्तेत बसेपर्यंत शेतकऱ्यांच्या नशिबी हालच- ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)