• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सामाजिक

यंदाही मोबाईलवरच वाजली शाळेची घंटी,आॅनलाईन शिक्षणात चिमूकले गुंतले…या ही वर्षी विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याविनाच।

माणगंगा by माणगंगा
June 29, 2021
in सामाजिक
0
यंदाही मोबाईलवरच वाजली शाळेची घंटी,आॅनलाईन शिक्षणात चिमूकले गुंतले…या ही वर्षी विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याविनाच।

यंदाही मोबाईलवरच वाजली शाळेची घंटी,आॅनलाईन शिक्षणात चिमूकले गुंतले

या ही वर्षी विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याविनाच।

त-हाडी:-कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदाही शाळेची घंटा मोबाईलवरच वाजल्यामुळे पुन्हा चिमुकले आॅनलाइन शिक्षणात गुंतले आहे.आॅनलाईन शिक्षण सर्वच स्तरात यशस्वी होत नसल्याची ओरड होत असुन गोरगरीबांपर्यत हे शिक्षण पोहचतच नाही असेही बोलल्या जात आहे

.प्रशासनाने ग्रामीण भागातही शिक्षण पोहचेल याचि व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.
शिक्षक शाळेत तर विद्यार्थी घरी अशा अवस्थेत शाळेचा पहिला दिवस ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या सुरू झाला असून शाळेत वाजणारी घंटी मोबाईलवर वाजली. शाळेचा पहिला दिवस आनंददायी वातावरणात शिक्षकांनी साजरा केला. मात्र विद्यार्थ्यांचा चिवचिवाट नसला तरी आभासी पद्धतीने शाळेची सुरुवात झाली. शहरातील शाळांत शिक्षकांनी १०० टक्के हजेरी लावून ऑनलाईन शिक्षणाला प्रारंभ केला.राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता १५ जूनपासून सुरुवात झाली. १ ते ९ आणि ११ पर्यंतच्या शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती, तर १० आणि १२ करिता १०० टक्के उपस्थितीत ऑनलाईन अभ्याक्रमाला सुरुवात करण्यात आली

.ठरवून दिल्याप्रमाणे हजेरी लावून शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्याशिवाय शैक्षणिक सुरुवात केली. आभासी पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी घरूनच शाळेचा पहिला दिवस ऑनलाईन शिक्षणाने सुरू केला.शाळेतील शिक्षकांनी हजेरी लावून वर्गातून ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले. विद्यार्थ्यांचा किलबिलाट नसला तरी शिक्षकांनी अभ्यासक्रमाला सुरुवात केली.धुळे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये सुरू झाले. शिक्षकांनी शासनाच्या निकषानुसार हजेरी लावली होती.आता विद्यार्थ्यांचा आॅनलाईन किलबिलाट आणखी कीती दिवस चालेल की पुन्हा शाळेची घंटा मोबाईलवर न वाजता शाळेची घंटा प्रत्यक्ष वाजेल याची वाट विद्यार्थी,शिक्षक,पालक यांचेसह शिक्षणप्रेमी वाट पाहत आहेत.

Views: 347
Share

Related Posts

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार
सामाजिक

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार

July 8, 2024
ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात
सामाजिक

ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात

June 11, 2024
चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो
सामाजिक

चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो

June 10, 2024
सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा
सामाजिक

सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा

May 19, 2024
श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !
सामाजिक

श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

May 10, 2024
अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!
सामाजिक

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!

April 23, 2024
Next Post
बल्‍लारपूर शहरातील पहिल्या डिजिटल शाळेच्‍या नविन इमारतीसाठी ३ कोटी ३० लक्ष रू. निधी मंजूर

कोरोनाच्‍या तिस-या लाटेसाठी योग्‍य नियोजन करा – आ. सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)